आवृत्ती पुणे

अट्टल गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ६४ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत तब्बल 64 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. संदीप कमलाकर चव्हाण (वय-42 रा. सादडी सदन, गणेश … Read more

फसवणूक करणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

समर्थ पोलिसांत फिर्याद : २५ वर्षे झाली तरी हस्तांतरण करून दिले नाही महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गृहप्रकल्पाची जागा व इमारत सोसायटीच्या नावाने हस्तांतरण (कन्व्हेयन्स) करुन देणे बंधनकारक असतानाही 25 वर्षात ते करुन न देता फसवणूक करणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर समर्थ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 डिसेंबर 1995 पासून आतापर्यंत घडला … Read more

सायबर चोरट्यांनी लष्करी अधिकाऱ्यालाच १२ हजार रुपयांना गंडविले

लष्कर पोलिसांत फिर्याद : ऑनलाइन खरेदीमध्ये फसवणुकीचे नवनवे फंड्यातून सामान्यांना गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन खरेदीमध्ये मागिल आठवड्यात कपड्याऐवजी चिंध्या पाठविल्या. त्यानंतर आता चक्क लष्करी अधिकाऱ्याला १२ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्यावर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गु्न्हा दाखल केला आहे. प्रमोदकुमार सिंग (वय ४३, रा. लष्कर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

मनपाच्या टॅक्सची बनावट पावती देऊन साडेतीन लाखांना गंडा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : महिलेसह दोघांविरूध्द गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेचा टॅक्स लावून देतो, असे सांगून एका गोदाम मालकाकडून वेळोवेळी ३ लाख ६५ हजार ८५० रुपये घेऊन त्यांना पालिकेची बनावट टॅक्स पावती देऊन फसवणूक करणाऱ्यावर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑगस्ट ते ऑक्टोंबर २०२१ दरम्यान पार्श्वनगर, कोंढवा, गोकुळ हॉटेल … Read more

इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करुन बदनामी करणाऱ्यावर गुन्हा

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : अश्लील मजकूर इतरांना पाठवून केली बदनामी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : इंस्टाग्रामवर तरुणीचे खासगी फोटो अपलोड करीत अश्लिल मजकूर टाकून तो इतरांना पाठवून तिची बदनामी करणाऱ्यावर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिनीशा डागा (रा. गुरुवार पेठ, आंबेजोगाई, बीड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी … Read more

मैत्रिणीवरुन कोयत्याने हल्ला करणारे अकराजण जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगावात दोन गटात राडा! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मैत्रिणीवरून दोन गटामध्ये कोयत्याने मारामारी करणाऱ्या अकराजणांना अटक केली. तेथील एक टेम्पो व दुचाकीचे नुकसान करुन दहशत पसरविली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश धनाजी शिळीमकर, अमित थोपटे, अक्षय शिळीमकर, गणेश दसवडकर, स्वप्निल घारे, निखील कांबळे अशी अटक केलेल्यांची … Read more

तीन तरुणांवर धारदार हत्याराने सपासप वार करणाऱ्यांवर गुन्हा

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : शिवाजीनगर पोलीस वसाहतीसमोर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ वादातून तीन तरुणांवर पालघन, कोयत्याने सपासप वार करणाऱ्या १८ ते २० जणांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. ९ मे २०२२) रात्री साडेबाराच्या सुमारास शिवाजीनगर येथील पोलीस वसाहती समोर घडली. हर्षद शांताराम शेटे, विशाल शेटे … Read more

विनयभंग करून फरार झालेल्या आरोपीला शेगाव येथून केली अटक

चंदननगर पोलिसांची कामगिरी – तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी केला तपास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलेचा विनयभंग करुन फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी शेगाव येथून अटक केली. चंदननगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून रविवारी (दि. ८ मे २०२२) कारवाई केली. अब्दुल वाहिद शेख (रा. माळीवाडी, पाचपीरचावडी, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर चंदननगर … Read more

शेअर मार्केटमध्ये नफा देण्याच्या आमिषाने 60 लाखाला गंडा

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : औंधमधील महिलेने दिली तक्रार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ६० लाख ८८ हजार ९३६ रुपयांना गंडा घालणाऱ्या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 5 ऑगस्ट 2021 ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे. देवीका कुलकर्णी, समर सक्सेना, अनुराग, अमित, … Read more

लोणी काळभोर पोलिसांकडील तडीपार सराईत जेरबंद

गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी : धारदार शस्त्रे जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडील तडीपार सराईतास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने जेरबंद केले. आरोपीकडून धारदारशस्त्रे जप्त केली. पुढील तपासाठी आरोपीला चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिले. सौरभ गोविंद इंगळे (वय २२, रा. इराणी मशीद, पठारेवस्ती, लोणी काळभोर, … Read more