शेअर गुंतवणुकीतून जादा परताव्याच्या आमिषाने १० लाखाला गंडा
हडपसर पोलिसांत फिर्याद : २६ फेब्रुवारी २०२२ पासून घडला हा प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण देऊन शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २६ फेब्रुवारी २०२० पासून आजपर्यंत घडला आहे. याप्रकणी खेड तालुक्यातील ३३ वर्षाच्या … Read more