आवृत्ती पुणे

पीएमपी बसमध्ये सोन्याची चैन चोरणारा जेरबंद

स्वारगेट पोलिसांची कारवाई : १० ग्रॅम सोन्याची चैन केली हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बसमध्ये गर्दीचा फायदा घेत २५ हजार रुपयांची सोन्याची चैन चोरणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १० ग्रॅम सोन्याची चेन हस्तगत केली.सचिन दत्तात्रय जाधव (वय ४५, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कमलाबाई … Read more

दोन सराईत मोबाईल चोरट्यांना केली अटक

स्वारगेट पोलिसांची कारवाई : २५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन मोबाईल चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून २५ हजार ३०० रुपयांचा मोबाईल हस्तगत केला. सचिन दत्तात्रय जाधव (वय ४५), मन्नु मारुती जाधव (वय ४५, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले … Read more

रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : ८०० क्विंटल तांदूळ जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरामध्ये रेशनिंगच्या दुकानात वाटप केला जाणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या सहा जणांना अटक केली. आरोपीकडून ९७ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे गुन्हे शाखा युनिट-२च्या पोलिसांनी हडपसर १५ नंबरमध्ये ही कारवाई केली. तीन ट्रकसह ८०० क्विंटल तांदूळ जप्त … Read more

महिलेवर ब्लेडने सपासप वार करणारा अटकेत

फरासखाना पोलिसांत फिर्याद : वेश्यागमनाचे रेटवरुन भोई गल्लीत भर रस्त्यात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वेश्यागमनाचे रेटवरुन झालेल्या भांडणात एकाने महिलेवर ब्लेडने वार करुन गंभीर जखमी करणाऱ्याला अटक केली. हा प्रकार बुधवार पेठेतील भोई गल्लीत शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता घडला. राजाप्पा सिद्धलिंगप्पा (वय 40, रा. जुनी वडारवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. … Read more

पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने विनयभंग करणारे दोघे अटकेत

खडक पोलिसांत फिर्याद : ‘करणी’ दूर करण्यासाठी ३५ वर्षीय महिलेकडून घेतले 50 लाख महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नातेवाईकांनी करणी केली आहे, त्यासाठी होमहवन, बोकडाचा बळी देण्याबरोबरच अघोरी कृत्य करुन एका महिलेची तब्बल 50 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक केली. बाबाकडून पैसे मिळवून देतो, असे सांगून दुसर्‍याने या महिलेशी अश्लील चाळे … Read more

मुलीचे नग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर टाकणारा जेरबंद

लोणीकंद पोलिसांची कारवाई : लग्नाच्या आमिषाने मागून घेतले नग्नावस्थेतील फोटो महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावरील ओळखीतून लग्नाच्या आमिषाने १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नग्न अवस्थेतील फोटो पाठविण्यास सांगितले़ ते फोटो ग्रुपवर टाकून बदनामी करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेबर २०२१ ते ११ फेब्रुवारी … Read more

लाकडी दांडक्याने लुटमार करणाऱ्यांवर गुन्हा

स्वारगेट पोलिसांत फिर्याद : तीन मोबाईल आणि एक हजार रुपये नेले चोरून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लाकडी दांडक्याने मारहाण करून तीन मोबाईल आणि रोख एक हजार असा एकूण तेरा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्वारगेट-महर्षिनगर येथील सीटी इंटरनॅशनल स्कूलसमोर १२ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे चारच्या सुमारास ही चोरीची घटना … Read more

मुंबई पासिंगची कार विक्री करण्यासाठी आलेल्यास ठोकल्या बेड्या

ह्युंडाई इओन कार जप्त : गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी पथक-२ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई पासिंगच्या कारचा क्रमांक बदलून विक्री करणाऱ्या आरोपीला कोंढवा-लुल्लानगर येथे दरोडा व वाहनचोरी पथक-२ने अटक केली. आरोपीकडून ह्युडाई इओन दोन लाख ७५ हजार रुपयांची कार हस्त केली. मोहम्मद कबीर उस्मान पुनावाला (वय ३०, रा. बी-शिदबा बिल्डिंग, बाळाराम … Read more

गजा मारणे टोळीतील गुन्हेगारावर एमपीडीएअंतर्गत कारवाई

पोलीस आयुक्तांनी ५६ जणांना दाखवला हिसका : एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कुविख्यात गुन्हेगार गजा मारणे उर्फ महाराज याच्या टोळीतील गुन्हेगारावर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केली आहे. त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी रवानगी केली आहे. पप्पू उर्फ अविनाश वसंत कडू (36, रा. गल्ली नं. 4, … Read more

चुलतभावासोबतच्या संबंधातून जन्मलेलं बाळ ताम्हिणी घाटात फेकलं

घोटावडेला पोलिसांत फिर्याद : पोलीस आणि ट्रेकर्सकडून बाळाच्या मृतदेहाचा घेतला जातोय शोध महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चुलतभावा सोबतच्या संबंधातून जन्मलेलं 6 दिवसांचं बाळ पुण्यातील ताम्हिणी घाटात फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. चुलत भावाशी आलेल्या शरीर संबंधातून जन्माला आलेले बाळ नातेवाईकांच्या दबावामुळे घाटात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. ज्याच्यापासून बाळ झाले त्यानेच हे … Read more