दीड कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने मूळ मालकांना दिले परत
हडपसर पोलिसांची कामगिरी : अकरा गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकल्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागिल पाच महिन्यात जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या ११ गुन्ह्यातील आरोपींना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून ६०० ग्रॅम सोने, ११०० ग्रॅम चांदी, दुचाकी व चारचाकी १०६ वाहने आणि ३८ मोबाईल असा एकूण दीड कोटी रुपयांहून अधिक किमतीचा माल मूळ मालकांना पोलीस … Read more