पादचारी कामगारांना लुटणारे तिघे जेरबंद
कोंढवा पोलिसांची कामगिरी : एक हजार ७०० रुपये, आणि एटीएम कार्डसह कागदपत्रे नेली होती चोरून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिसोळीतील धर्मावत पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्याने कामावरून घरी जाताना कामगाराला लुटणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. शनिवारी (दि. १३ नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्यात अडवून एक हजार ७०० रुपये, एटीएमसह महत्त्वाची कागदपत्रे जबरदस्तीने चोरून … Read more