आवृत्ती , पुणे

माँ आशापुरा माता मंदिरात बुधवारी दीपोत्सवाची भक्तिमय पहाट

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देत, माँ आशापुरा माता मंदिरात माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स पूना गणेशखिंड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार, दि. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी भव्य ‘दिवाळी पहाट’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता सहकुटुंब येणाऱ्या भाविकांना माँ आशापुरा माताच्या आरतीचा लाभ लकी ड्रॉद्वारे … Read more

पावापुरी जलमंदिर कात्रज येथे दीपावली दीपोत्सवाचे भव्य आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान श्री महावीर स्वामीजींच्या २५५०व्या निर्वाणकल्याणक आणि श्री गौतम स्वामीजींच्या केवलज्ञान कल्याणकाच्या पावन दिवसाचे औचित्य साधून कात्रज, पुणे येथील श्री आगमोद्धारक देवर्धि जैन आगम मंदिर ट्रस्टतर्फे दोन दिवसीय दीपावली दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरातील श्री पावापुरी जल मंदिर (प्रतिकृती) येथे होणारा हा भव्य कार्यक्रम यंदा २०व्या वर्षात … Read more