समृद्ध जीवनच्या महेश मोतेवार याच्या 5 अलिशान गाड्या जप्त
२२ राज्यात २८ गुन्हे दाखल : राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : समृद्ध जीवन आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी महेश मोतेवार याच्या 5 अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली आहे. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये मायक्रा, स्विफ्ट डिझायर, मिनी कूपर, पजेरो या … Read more