अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमाला केले जेरबंद
कोथरूड पोलिसांत फिर्याद : 48 वर्षीय नराधमाचे तीन मुलांवर भयानक कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तिघा अल्पवयीन मुलांना गॅरेजमध्ये नेऊन त्यांच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. विनायक बबन वाघ (वय ४८, रा. मानाजीनगर, नर्हे) असे या नराधमाचे नाव आहे. याप्रकरणी एका … Read more