आवृत्ती , पुणे

‘आयओडी’च्या पदाधिकाऱ्यांचा सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने सन्मान

खास स्कार्फ व सुवर्णपदक भेट देऊन सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्सच्या (आयओडी) पश्चिम विभागीय पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सूर्यदत्त फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला खास स्कार्फ व सुवर्णपदक भेट देऊन सन्मान करण्यात आला. ‘टेक्नॉलॉजीकल … Read more

सत्संग जीवन विकास का आधार : पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : चलने में थकान महसूस होती है। बोलते समय मुँह दुखता है। घर और ऑफिस का काम करने से शरीर थक जाता है। लेकिन क्या हम अनंत जन्म और मृत्यु से थक गए है? फुटबॉल के मैदान पर, खिलाड़ियों के किक मारते ही फुटबॉल इधर-उधर होता रहता है। इस प्रकार, चौदह … Read more

धर्म आराधना का पर्व हैं चातुर्मास : सूरीश्वरजी म.सा

महाराष्ट्र जैन वार्ता भायंदर : चातुर्मास जीवन में नई दिशा, नई ऊर्जा, नया उत्साह नई चेतना देनेवाला पावन पर्व है। यह एक ऐसा पर्व है जो विश्व में सर्वाधिक समय तक चलता है, अर्थात् बारह महिनों में से चार माह मनाये जानेवाला पर्व, अहिंसा धर्म की पालना के लिये जैन धर्म में एक ही स्थान … Read more

अनोळखी महिलेने दागिने केले लंपास

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गळ्यात घातलेल्या सोन्याच्या दागिन्याची चेन तुटली आहे, ती काढुन पर्स मध्ये ठेवा. असे सांगून एका मध्यम वयीन महिलेचे एक लाख रुपयांचे दागिने लंपास करण्याची घटना पुण्यातील मध्यवस्तीत भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीमध्ये धक्का लागुन गळयातील मंगळसुत्र व चैन तुटली … Read more

खडकीत कारच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दीड महिन्यापासून शहर व परिसरात सुरु झालेले अपघातांचे सत्र अजूनही थांबलेले नाही. रविवारी रात्री खडकी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल कर्मचारी पी.सी. शिंदे आणि पोलीस हवालदार समाधान कोळी यांना मध्यरात्री एक वाजून ४० मिनिटांनी सुमारास अज्ञात कारने धडक दिली. त्यात कोळी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात खडकी अंडरपास, हॅरिस … Read more

गुंतवणुकीचा बनाव करून पावणेसहा लाख केले हडप

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र शहरात सुरूच आहे. सायबर चौरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका महिलेची ५ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला, शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष महिलेला दाखवले होते. चोरट्यांनी महिलेला एका बँक खात्यात पैसे … Read more

बार्शीमध्ये दहा वर्षांपासून चातुर्मासात होतेय ‘विनाकारण’ अन्नदान

२५०० जणांनी घेतला आस्वाद, महिलांची उपस्थिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : मागील दहा वर्षांपासून अखंडितपणे बार्शी मध्येविनाकारण भोजन हा अन्नदानाचा विधायक उपक्रम राबवण्यात येत आहे. बार्शीत रविवारी अडीच हजार जणांनी भोजनाचा आस्वाद घेतला. चातुर्मासाच्या पूर्वी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील दहा वर्षांपासून ही अन्नदानाची सेवा करण्यात येते. (स्व.) अमृत व (स्व.) विलास गुगळे यांच्या बंधू … Read more

खडक पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई, चौघांना अटक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अवैध धंद्याविरोधात खडक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोलिसांनी लोहियानगर, काशेवाडी परिसरातील मटका, जुगार, अवैध दारू धंद्यांवर छापा टाकून चौघांना अटक केली आहे. रोहित महादू अवघडे (वय १९ वर्षे), लक्ष्मी महादू अवघडे (वय ४५ वर्षे), राकेश मोहन कांबळे (वय ४८ वर्षे) आणि शोभा लक्ष्मण जाधव (वय ४८ वर्षे, सर्व रा. … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पायी चालत वारीत सहभाग

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी बारामती ते काटेवाडी दरम्यान वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या – … Read more

शांतीनगर येथे महिलेची सोनसाखळी हिसकावली

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील पदपथावर चालत असतांना सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार नेमीच घडतात. गर्दीतील चोरटे पळून जातात. आता हे प्रकार पुण्यालगतच्या उपनगर परिसरात ही वाढू लागले आहेत. या प्रकरणी शांतीनगर सोसायटी, कोंढवा येथील ३१ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी महिला ५ जुलै रोजी बाळासाहेब देवरस हॉस्पीटलसमोर … Read more