• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 3, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

निवडणुकीच्या रिंगणातून 4 उमेदवारांची माघार

April 24, 2024
0
24 4 24 5
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

31 उमेदवार निवडणूक रिंगणात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ

धाराशिव : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४ उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेतली. निवडणूकीच्या रिंगणात आता ३१ उमेदवार उरले आहेत. या ३१ उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले.

विक्रम काळे, बाळकृष्ण शिंदे, रहिमोद्दीन काझी व अरुण जाधवर या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये अर्चना राणाजगजितसिंह पाटील, पक्ष–राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (चिन्ह-घड्याळ), ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर, पक्ष-शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे), (चिन्ह-मशाल), संजयकुमार भागवत वाघमारे, पक्ष-बहुजन समाज पार्टी (चिन्ह-हत्ती), आर्यनराजे किसनराव शिंदे, पक्ष-राष्ट्रीय समाज दल (आर),(चिन्ह-अंगठी), भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर, पक्ष-वंचित बहुजन आघाडी (चिन्ह-प्रेशर कुकर), नेताजी नागनाथ गोरे, पक्ष-देश जनहित पार्टी (चिन्ह-शिट्टी), नवनाथ विश्वनाथ दुधाळ, पक्ष-विश्व शक्ती पार्टी (चिन्ह-काडेपेटी), नितेश शिवाजी पवार, पक्ष-हिंदराष्ट्र संघ (चिन्ह-वाळूचे घड्याळ), ॲड.विश्वजीत विजयकुमार शिंदे, पक्ष-आदर्श संग्राम पार्टी (चिन्ह-बॅट), शामराव हरीभाऊ पवार, पक्ष-समनक जनता पार्टी (चिन्ह-जहाज), शेख नौशाद इकबाल, पक्ष-स्वराज्य शक्ती सेना (चिन्ह-हिरा), सिध्दीक इब्राहीम बौडीवाले उर्फ गोलाभाई, पक्ष-ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (चिन्ह-पतंग), ज्ञानेश्वर नागनाथराव कोळी, पक्ष-समता पार्टी (चिन्ह बॅटरी टॉर्च), अर्जुन (दादा) सलगर, अपक्ष (चिन्ह-बुध्दीबळ पट), उमाजी पांडूरंग गायकवाड, अपक्ष (चिन्ह-टेबल), काका फुलचंद कांबळे,अपक्ष (चिन्ह-मोत्यांचा हार), काकासाहेब संदिपान खोत, अपक्ष (चिन्ह-भेंडी), गोवर्धन सुब्राव निंबाळकर, अपक्ष (चिन्ह-चिमणी), नवनाथ दशरथ उपळेकर, अपक्ष (चिन्ह-ऑटोरिक्शा), नितीन नागनाथ गायकवाड, अपक्ष (चिन्ह-कपाट), ॲड.भाऊसाहेब अनिल बेलुरे, अपक्ष (चिन्ह भेटवस्तू), नितीन खंडू भोरे, अपक्ष (चिन्ह-गॅस सिलेंडर), मनोहर आनंदराव पाटील, अपक्ष (चिन्ह-शिवणयंत्र),योगीराज आनंता तांबे,अपक्ष (चिन्ह-तुतारी), राजकुमार साहेबराव पाटील, अपक्ष (चिन्ह-पेट्रोलपंप), राम हनुमंत शेंडगे, अपक्ष (चिन्ह-फुलकोबी), विलास भागवत घाडगे, अपक्ष (चिन्ह-सितार), शायनी नवनाथ जाधव, अपक्ष (चिन्ह-रोड रोलर), समीरसिंह रमेशचंद्र साळवी-अपक्ष (चिन्ह-पाण्याची टाकी), सोमनाथ नानासाहेब कांबळे-अपक्ष (चिन्ह-किटली) व हनुमंत लक्ष्मण बोंदर, अपक्ष (चिन्ह-विजेचा खांब) या उमेदवारांचा समावेश आहे.

24 04 24 5
Download

Latest Articles

आदिनाथ भगवान की जन्म जयंती 12 मार्च को!

March 3, 2026
प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

March 2, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

सायबर चोरट्यांच्या पुण्यातील दोघा साथीदारांना अटक

March 2, 2026
Load More
Previous Post

महाप्रसाद वाटप, दीपोत्सवाने हनुमान जयंती उत्साहात साजरी

Next Post

जैन विधवा, विधुर व घटस्फोटितांचे परिचय संमेलन 26 मे ला पुण्यात

Recent News

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

सायबर चोरट्यांच्या पुण्यातील दोघा साथीदारांना अटक

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

March 2, 2026
बार्शीचा यश श्रीश्रीमाळ पहिल्याच प्रयत्नात CA उत्तीर्ण

बार्शीचा यश श्रीश्रीमाळ पहिल्याच प्रयत्नात CA उत्तीर्ण

March 2, 2026
Maharashtra Jain Warta Weekly 21 Feb To 27 Feb 2026

Maharashtra Jain Warta Weekly 21 Feb To 27 Feb 2026

February 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

आदिनाथ भगवान की जन्म जयंती 12 मार्च को!

March 3, 2026
प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026
अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

March 2, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 2, 2026
बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

सायबर चोरट्यांच्या पुण्यातील दोघा साथीदारांना अटक

March 2, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

आदिनाथ भगवान की जन्म जयंती 12 मार्च को!

March 3, 2026
प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

March 2, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta