• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 24, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने ‘विजयगाथा’ कार्यक्रमाचे आयोजन

May 16, 2024
0
16 05 2024 03
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : लायन्स इंटरनॅशनल ही संस्था एकूण २०४ देशात सेवाकार्य करत आहे ज्यात सुमारे १५ लाखांहून अधिक सभासद आहेत त्यातील डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने येत्या १८ व १९ मे रोजी पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टमध्ये कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे.

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2च्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये कॅबिनेट इन्स्टॉलेशन, डायबेटीस रन, लेडीज प्रीमिअर लीग, पीएसटी पिकनिक, लॉयल्टी कार्ड, मन की बात यांसह असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले आहेत. सिग्नेचर ऍक्टिव्हिटी अंतर्गत आतापर्यंत 1,282 सायकलींचे वाटप करण्यात आले आहे.

40 पाण्याच्या टाक्या, 20 डिजिटल बोर्ड आणि 13 डेंटल क्लिनिक उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून जवळपास ४०० हून अधिक महिलांसाठी सखी मंच सारखे व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले. ज्या माध्यमातून महिलांसाठी अनेक उपक्रम चालवले जातात.

त्याचबरोबर डिस्ट्रिक्टमधील क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती सर्वांना सहज उपलब्ध व्हावी याशिवाय प्रत्येक क्लबने राबवलेले समाजहिताचे उपक्रम अधिकाधिक वाढावे या हेतूने लायन्स न्यूज चॅनल सुरु करण्यात आला. सर्व क्लबच्या माध्यमातून ऑक्टोबर सर्विस विक साजरा करण्यात आला.

त्याचबरोबर वृक्ष लागवड, टाक्या शुद्धीकरण, वृद्धाश्रमातील नागरिकांची सेवा, वृक्ष लायब्ररी, तळ्यातील गाळ काढणे असे अनेक प्रकल्प डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून राबवण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यासोबतच येणाऱ्या काळातील लायनिझमचे धोरण कसं असेल याविषयी देखील माहिती देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर नवीन प्रांतपालांची नियुक्ती देखील करण्यात येणार आहे.लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ चे प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रांतातील एकूण ७२ क्लबला भेट देऊन क्लबचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर या वर्षभरात डिस्ट्रिक्टमध्ये एकूण ८१२ नवीन सदस्यांना सामील करण्यात आले.

आता डिस्ट्रिक्टची एकूण सदस्य संख्या ६,३८१ वर पोहोचली आहे. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2चे प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या उपक्रमांमध्ये त्यांना डिस्ट्रिक्टचे सीईओ लायन श्याम खंडेलवाल, कॅबिनेट सचिव लायन अशोक मिस्त्री, कॅबिनेट खजिनदार एमजेएफ लायन राजेंद्र गोयल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

‘विजयगाथा’ या कार्यक्रमांतर्गत बिझनेस सेशन, क्लब बॅनर सादरीकरण, लायन्स गॉट टॅलेंट असे विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. १८ मे २०२४ रोजी या कॉन्फरन्सचे उद्घाटन पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर एमजेएफ लायन प्रेमचंद बाफना यांच्या हस्ते होणार आहे तर १९ मे २०२४ रोजी मोटिवेशनल स्पीकर सोनू शर्मा यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर एमजेएफ लायन डॉ. विनोद कुमार लाडिया आणि सिनिअर वकील एस.के.जैन यांच्यासह डिस्ट्रिक्ट अंतर्गत येणाऱ्या सर्व क्लबचे पदाधिकारी, पुणे, नाशिक आणि अहमदनगर झोनमधील सभासद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

16 5 24 3
Download

Latest Articles

हैदराबादच्या कंपनीने ३६ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५४ लाखांची फसवणूक केली

फायनान्स कंपनीच्या एजंटाने पोलीस हवालदाराला घातला ४ लाखांचा गंडा

June 24, 2025

वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली

June 24, 2025
ललित गांधी चौथी बार महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष नियुक्त

ललित गांधी चौथी बार महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष नियुक्त

June 24, 2025

Platinum 9 World Towe

June 24, 2025

परिवर्तन चातुर्मास 2025 – अनिलजी नहार

June 23, 2025
Load More
Previous Post

श्री भगवंत कमिटी तर्फे विजय थोरात (कोरे) यांचा सत्कार

Next Post

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

Recent News

हैदराबादच्या कंपनीने ३६ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५४ लाखांची फसवणूक केली

फायनान्स कंपनीच्या एजंटाने पोलीस हवालदाराला घातला ४ लाखांचा गंडा

June 24, 2025

वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली

June 24, 2025
ट्रान्सपोर्टच्या आड होतेय गुटख्याची वाहतूक

ट्रान्सपोर्टच्या आड होतेय गुटख्याची वाहतूक

June 23, 2025
भूम येथे आंतरराष्ट्रीय योग संगम उत्साहात साजरा

भूम येथे आंतरराष्ट्रीय योग संगम उत्साहात साजरा

June 23, 2025
डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

June 21, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
हैदराबादच्या कंपनीने ३६ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५४ लाखांची फसवणूक केली

फायनान्स कंपनीच्या एजंटाने पोलीस हवालदाराला घातला ४ लाखांचा गंडा

June 24, 2025

वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली

June 24, 2025
ललित गांधी चौथी बार महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष नियुक्त

ललित गांधी चौथी बार महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष नियुक्त

June 24, 2025

Platinum 9 World Towe

June 24, 2025

परिवर्तन चातुर्मास 2025 – अनिलजी नहार

June 23, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

हैदराबादच्या कंपनीने ३६ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५४ लाखांची फसवणूक केली

फायनान्स कंपनीच्या एजंटाने पोलीस हवालदाराला घातला ४ लाखांचा गंडा

June 24, 2025

वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली

June 24, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta