• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 20, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे विजयगाथा कार्यक्रमाचे आयोजन

May 21, 2024
0
GIRISH SONAWANE-9850117022

GIRISH SONAWANE-9850117022

28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये विविध विषयांवर मंथन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

पुणे : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने ‘विजयगाथा’ या सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (दि. 18 मे) व रविवार (दि. 19 मे) या दोन दिवस झालेल्या कॉन्फरन्समध्ये विविध विषयांवर मंथन करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 मधील विविध समित्यांनी आपला वार्षिक अहवाल सादर केला.

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन विजय भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॉन्फरन्सला प्रमुख अतिथी म्हणून पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर एमजेएफ लायन डॉ. विनोद कुमार लाडिया, पास्ट इंटरनॅशनल डायरेक्टर एमजेएफ लायन प्रेमचंद बाफना, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. एस. के. जैन, डिस्ट्रिक्ट सीईओ लायन शाम खंडेलवाल, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी लायन अशोक मिस्त्री, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेझरर एमजेएफ लायन राजेंद्र गोयल, लायन्स सखी मंचच्या अध्यक्षा लायन भारती भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.

विजयगाथा या सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचे उद्घाटन शनिवारी (दि. 18 मे) दुपारी 3 वाजता प्रमुख अतिथींच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर प्रमुख अतिथींनी उपस्थित लायन सदस्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन विजय भंडारी यांनी गेल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल सादर करत लायन सदस्य व त्यांच्या टीमचे आभार मानले.
यानंतर कार्यक्रमात नियम समिती, नोंदणी समिती, ठराव समिती, घटना व उपविधी समिती, नामनिर्देशन समिती व निवडणूक समिती यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी यांच्याकडे अहवाल सादर केला. शनिवारी (दि. 18 मे) रात्री उपस्थित सदस्यांसाठी लायन्स गॉट टॅलेंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी लायन सदस्यांनी विविध कला सादर करत उपस्थितांचे मनोरंजन केले. कॉन्फरन्सच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (19 मे) सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर सोनू शर्मा यांनी उपस्थित लायन सदस्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठीच्या काही प्रमुख गोष्टींबाबत मार्गदर्शन केले.

यानंतर कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते लायन रघुनाथ ढोले यांच्या वसुंधरा संवर्धनाच्या कार्याचा सन्मान करत त्यांना लायन भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय लायन सदस्यांसाठी विशेष लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 7 लायन सदस्यांना विविध बक्षीसे भेट देण्यात आली.

या कॉन्फरन्सवेळी आगामी वर्षासाठी इंटरनॅशनल डिरेक्टर एन्डोरसी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 1, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2 या 4 पदांसाठी निवडणूक पार पाडली. यावेळी उपस्थित 549 लायन सदस्यांनी मतदान केले.

निवडणुकीत इंटरनॅशनल डिरेक्टर एन्डोरसी या पदासाठी लायन जितेंद्र मेहता, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर या पदासाठी लायन विजय सारडा, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 1 या पदासाठी लायन राजेश अग्रवाल आणि व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2 या पदासाठी लायन श्रेयस दिक्षित यांची निवड झाली. प्रमुख अतिथी व उपस्थित लायन सदस्यांनी नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

प्रेमानं जग जिंकता येत

“प्रेमाने जग जिंकता येते तसेच प्रेमाने मोठ्या प्रमाणात कामंही करता येतात. हेच गेल्या वर्षभरात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून मी अनुभवत आहे. सामाजिक कार्यासाठी जगविख्यात असलेल्या लायन्स इंटरनॅशनल क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ च्या लायन सभासदांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. याबरोबरच सामाजिक कार्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. प्रत्येकामध्ये मला त्यासाठी दानत दिसली. या सर्वांमुळेच विजयगाथा होऊ शकली. – एमजेएफ लायन विजय भंडारी

21 5 24 2
Download

Latest Articles

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025
Load More
Previous Post

जैन बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन

Next Post

अपनी इच्छाओं पर नियंत्रण रखना जरूरी : पं. राजरक्षितविजयजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta