• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 28, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

त्रास देणाऱ्या दाजीचा मेव्हण्याने काढला काटा

June 26, 2024
0
images 2 1
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

लुल्लानगर-वानवडीतील खुनाचा उलगडा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : वानवडीतील अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासात यश आले आहे. प्रेम विवाह केलेल्या बहिणीच्या पतीचा काटा मेव्हण्याने काढल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी दोघाना अटक केली आहे.

दि. २४ जून रोजी विक्रम बात्रा वसाहत समोर, केंद्रीय महाविद्यालयाचे बाजुला लुल्लानगर, वानवडी पुणे येथे एक अनोळखी इसमाचा अज्ञात इसमाने लाकडी दांडक्याने व धारधार हत्याराने वार करुन त्याचा खुन केला म्हणुन वानवडीपोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर खुनाची खबर मिळताच युनिट ५, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. परंतु घटनास्थळी मयताची ओळख पटविणेसाठी काहीएक उपयुक्त माहीती मिळुन आली नाही. त्यामुळे विश्वजित काईंगडे, पोलीस निरीक्षक, युनिट -०५. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी युनिट कडील अमंलदार याचे दोन पथके तयार करुन वानवडी व कोंढवा भागात रवाना केली.

मयत इसम हा अश्रफनगर भागातील रहीवाशी असल्याचे समजल्याने तेथे जावून चौकशी करता मयत इसमाचे नाव माविया लियाकत हुसेन पठाण (वय २२ वर्षे रा.अश्रफनगर गल्ली नं.११ कोंढवा पुणे) असे असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याचे घरी जावुन त्याचे कोणाशी वैर आहे का याबाबत माहीती घेतली.

मयत माविया पठाण याचा त्याचे अरविंद अमृत कांबळे (वय २६ वर्षे रा.जी.एस टॉवर बिल्डींग मार्केटयार्ड गुलटेकडी पुणे) याचे बरोबर कौटुंबिक वाद असल्याचे समजले. त्याचे राहते घरी जावुन शोध घेता त्याचे राहते घराला कुलुप असल्याचे आढळुन आले.

पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे यांना त्याचे बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, अरविंद कांबळे व त्याचा रोहीत हनुमंत पुटगे हे बुलेट मोटर सायकल वरुन कर्नाटक साठी रवाना झाले आहेत.
त्यामुळे पोलिसांनीलागलीच कान्हा हॉटेल चौक, कोंढवा पुणे येथे स्टाफसह जावुन नाकाबंदी केली.

बुलेट मोटर सायकलची तपासणी करीत असताना एक इसम हा बुलेट मोटर सायकलवर येताना दिसला परंतु तो पोलिसांनापाहताच मोटर सायकल वळवुन जात असताना दिसल्याने त्याचा पाठलाग करुन त्यांना पकडले. त्याचेकडे लायसन्सची मागणी करुन त्याचे लायसन्स तपासले असता मोटर सायकल चालवणारे इसमाचे नाव) अरविंद अमृत कांबळे असे असल्याचे समजले.

तसेच पाठीमागे बसलेल्या इसमाचे त्याचे नाव रोहीत हनुमंत पुटगे (वय १९ वर्षे रा. कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर कात्रज पुणे) असे असल्याचे सांगितले. त्यांना विश्वासात घेवुन दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने अरविंद कांबळे यांचे कडे तपास करता त्याने सांगितले की, माझी बहीण हिने दीड वर्षापूर्वी माविया लियाकत पठाण यांच्याबरोबर प्रेम विवाह केला होता पंरतु तो तिला त्रास देत होता.

त्यास आम्ही अनेकदा समजावुन सांगितले पंरतु त्याच्या वागण्यात फरक पडला नाही.त्यास सोडचिड्डी देणेस सांगीतले तरी तो सोडचिड्डी देत नव्हता त्यामुळे २४जुन रोजी रात्रौ ९/०० च्या सुमारास त्यास बुलेट मोटर सायकलवर उचलून लुल्लानगर येथे निर्जन स्थळी नेले तेथे त्यास लाकडी दांडक्याने मारहाण करुन खुन केल्याचे सांगीतले.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन वानवडी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २,. सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ५ कडील पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अमंलदार राजस शेख, पृथ्वीराज पांडूळे, शशिकांत नाळे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अमित कांबळे, रमेश साबळे, अकबर शेख, पांडूरंग कांबळे, स्वाती गावडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केलेली आहे.

26 6 24 10

Latest Articles

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

June 28, 2025
महावीर सिद्धांतों पर आधारित संवाद से समाधान का आयोजन

महावीर सिद्धांतों पर आधारित संवाद से समाधान का आयोजन

June 28, 2025
दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

June 28, 2025
संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025
Load More
Previous Post

शेअर्स ट्रेडिंग मध्ये नफ्याचे प्रलोभन दाखवुन फसवणुक

Next Post

पार्ट टाईम जॉबचे अमिष दाखवुन फसवणुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

June 28, 2025
दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

June 28, 2025
संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025
वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

June 27, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

June 28, 2025
महावीर सिद्धांतों पर आधारित संवाद से समाधान का आयोजन

महावीर सिद्धांतों पर आधारित संवाद से समाधान का आयोजन

June 28, 2025
दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

दोन न्यायालयीन लिपिक लाच घेताना गजाआड

June 28, 2025
संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी

June 28, 2025
महावीर सिद्धांतों पर आधारित संवाद से समाधान का आयोजन

महावीर सिद्धांतों पर आधारित संवाद से समाधान का आयोजन

June 28, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta