• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

आपल्यात ज्ञानाची अनंत क्षमता दडलेली : साध्वी श्री शिलापीजी

July 26, 2024
0
WhatsApp Image 2024 07 18 at 11.03.53 AM
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये बहुमोल मार्गदर्शन

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : तपाचे सामर्थ्य मोठे आहे परंतु ज्ञानाविना नुसते तप उपयोगी नाही. ज्ञानाची अनंत क्षमता आपल्यात दडलेली आहे ती पूर्णत्वाने बाहेर येणे गरजेची आहे, असे प्रतिपादन साध्वी श्री शिलापीजी यांनी केले.

वर्धमान प्रतिष्ठानतर्फे चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेत त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. पुण्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवलेली असतानाही भाविक मोठ्या संख्येने प्रवचनातील बोधामृत ऐकण्यासाठी उपस्थित होते. मनुष्याच्या ८ कर्मांची माहिती त्यांनी दिली आणि त्याविषयी मौलिक असे मार्गदर्शन केले.

साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, मी लहान असताना रामकृष्ण मठात तेथील विद्वानांचे भाषण ऐकायला जात असे. आपल्याकडेही असे का होत नाही असा मला प्रश्न पडायचा. आपल्या ज्ञानाची परंपरा हळूहळू कमी होत चालली आहे. आपल्याला ८ कर्म कोणती हे सुद्धा पटकन सांगता येत नाही.

जीवन सुंदर बनवण्याचे जे मार्ग भगवान महावीर यांनी सांगितले आहेत तेही आपल्याला माहित नाही. इतके मोठे ज्ञानाचे भांडार आपल्याकडे आहे. पण ते धूळ खात पडले आहे अशी स्थिती आज आहे. दक्षिणेकडे एक काळ असा होता जेव्हा असे एकही क्षेत्र नव्हते ज्यावर जैन आचार्यांनी भाष्य केलेले नव्हते.

परंतु हळूहळू आपली ज्ञानाची आस कमी होत गेली आणि आपण तपश्चर्येवर लक्ष केंद्रित केले. आपली आत्मा एखाद्या आरशासारखी आहे. त्यावर धूळ साठली तर आपले प्रतिबिंब दिसेल का? म्हणूनच भगवान आपल्या मनातील कलुषितपणा दूर करतात आणि आपल्या त्यावरची धूळ काढून टाकतात.

आत्म्यामध्ये जाणून घेण्याची अनंत क्षमता आहे. परंतु त्यावर ढगांचे आवरण आहे. स्वाध्याय, तपश्चर्या, साधना केल्याने अंतरात्मा स्वच्छ होतो. म्हणून चातुर्मास काळात आपण ज्ञान संपादन करायचा प्रयत्न करतो. आपण आगीत हात टाकायला जात नाही कारण आपला हात त्यात जळेल हे आपण जाणून असतो.

ज्याचा आपल्या कर्मावर, पुनर्जन्मावर आणि ज्ञानावर विश्वास असतो तो सत्कर्मावर भर देतो. हे सगळे समजत असूनसुद्धा आपल्या हातून चुकीच्या गोष्टी का घडतात कारण आपली श्रद्धा कमी पडते.

\साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, महावीरांचे संपूर्ण जीवन एका शब्दात सांगायचे तर ते म्हणजे सजगता. अवेअरनेस या एका शब्दात सांगता येईल. आपणही आपल्या दैनंदिन जीवनात अशाच अवेरनेसमध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जेव्हा आपण ज्ञानाशिवाय तप करतो तेव्हा आपल्याला देवगती मिळते पण आपले लक्ष्य मोक्ष हेच आहे. अनेकदा आपल्याकडे काही जण म्हणतात देवाने शिक्षा दिली म्हणून असे झाले. देव आपल्याला शिक्षा का देईल, काही जण त्याचा संबंध नशिबाशी जोडतात. पण जैन धर्म हे कर्मामुळे घडते असे मानतो आणि तेच अधिक योग्य वाटते.

जे शुभ आहे ते पुण्य आहे आणि जे अशुभ आहे ते पाप आहे त्यामुळे दिवसभरात आपण काय पुण्य कर्म करतो आणि काय अशुभ कर्म करतो हे प्रत्येकाने पाहायला हवे. साध्वी रोहीणीजी यांनी स्तवन सादर केले.

26 07 24 6

Latest Articles

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

March 5, 2026
दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

March 5, 2026
गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

March 5, 2026
प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

March 5, 2026
गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

March 5, 2026
Load More
Previous Post

टिंगरेनगरला कारच्या धडकेने वृद्धाचा मृत्य

Next Post

मांगडेवाडीत घरफोडीत पाच लाखाच्या दागिन्यांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

March 5, 2026
गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

March 5, 2026
प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

March 5, 2026
गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

March 5, 2026
२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

March 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

March 5, 2026
दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

March 5, 2026
गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

March 5, 2026
प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

March 5, 2026
गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

March 5, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

March 5, 2026
दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर

March 5, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta