आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मा.आमदार राहुल मोटे यांनी केला फॉर्म दाखल

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider • October 25, 2024
Spread the love

भूम : माजी आमदार राहुल मोटे यांनी आपला परंडा मतदार संघासाठी उमेदवारी फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एबी फॉर्म सह दाखल केला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मधुकर मोटे, सतीश सोन्ने, रहिमभाई शेख, यांच्यासह भुम, परंडा, वाशी तालुक्यातील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.