आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रासपतर्फे डॉ. राहुल घुलेयांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

भूमिपुत्र आरोग्यदूत डॉ. राहुल घुले यांनी परंडा विधानसभेसाठी सोमवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ए.बी. फॉर्मसह आपला उमेदवारी अर्ज सर्व समर्थकांसह दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत रासपा जिल्हाध्यक्ष विकास पाटील, पंडित माकड, गजानन सोलंकर, नाना मदने, भैय्या जानकर उपस्थित होते.