आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गुंतवणुकीचे अमिष दाखवुन साडेतीन लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : शेअर ट्रेडींग मध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवुन ३,७९,०१२/- रू.ची आर्थीक फसवणूक केल्याचा प्रकार येरवडा उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी श्न्तीनगर मधील एका तरुणाने फिर्याद दिली आहे. ०२ ते दि. ४ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन माध्यमाव्दारे एकाने यातील फिर्यादी यांना मोबाईल वर संपर्क केला.

शेअर ट्रेडींग मध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखवुन विश्वास संपादन करून फिर्यादीची ३,७९,०१२/- रू.ची आर्थीक फसवणुक केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश हांडे तपास करीत आहेत.