आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विदयुत रोहीत्र मधुन तांब्याच्या कॉइलची चोरी

Spread the love

पुणे : विदयुत रोहित्रामधून चोरट्यांनी २,२४,०००/- रुपये किमतीच्या तांब्याच्या कॉइलची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या तांब्याचे विक्रीतून मोठी रक्कम मिळते, त्यामुळे चोरटे डीपी फोडून चोरी करतात. अशी माहिती पोलीस निरीक्षक अमर कदम यांनी दिली.