• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 24, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

शेतकऱ्याकडून खंडणी मागणाऱ्यास कात्रजमध्ये अटक

January 1, 2025
0
01 01 25 4
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

खंडणी विरोधी पथकाची प्रभावी कामगिरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोशी येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांकडे खंडणी मागून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कात्रजमधून अटक केली आहे. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपी अनिकेत भरत उतळे (वय १९, रा. श्रीराम कॉलनी, आदर्शनगर, मोशी) याला व दोघा अल्पवयीन मुलांना भारती विद्यापीठ हॉस्पिटलसमोरील अश्विनी लॉज येथून पकडण्यात आले आहे.

मोशीतील आदर्शनगर येथे आठवडे बाजारात भाजीपाला विक्रेत्यांकडे खंडणी मागण्यात आली. आरोपींनी बाजारात दुकान लावण्यासाठी प्रत्येक विक्रेत्याकडून २०० रुपये खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्याने त्यांनी विक्रेत्यांच्या ३-४ गाड्यांच्या काचा फोडल्या व दुचाकीवर कोयत्याने वार केला. शिवाय हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली.

पीडित शेषराव फड (वय ५०, रा. विनायकनगर, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या आदेशानुसार खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना कात्रज येथून पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने गुन्हेगारांना ताब्यात घेतले.

आरोपी अनिकेत उतळे व दोन अल्पवयीन मुलांना पुढील तपासासाठी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाने परिसरातील विक्रेत्यांमध्ये निर्माण झालेली दहशत पोलिसांच्या कामगिरीमुळे दूर झाली आहे.

Jan 202513

Latest Articles

हैदराबादच्या कंपनीने ३६ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५४ लाखांची फसवणूक केली

फायनान्स कंपनीच्या एजंटाने पोलीस हवालदाराला घातला ४ लाखांचा गंडा

June 24, 2025

वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली

June 24, 2025
ललित गांधी चौथी बार महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष नियुक्त

ललित गांधी चौथी बार महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष नियुक्त

June 24, 2025

Platinum 9 World Towe

June 24, 2025

परिवर्तन चातुर्मास 2025 – अनिलजी नहार

June 23, 2025
Load More
Previous Post

रिक्षाचालकाला निर्जन स्थळी नेऊन मारहाण करुन लुबाडले

Next Post

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

हैदराबादच्या कंपनीने ३६ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५४ लाखांची फसवणूक केली

फायनान्स कंपनीच्या एजंटाने पोलीस हवालदाराला घातला ४ लाखांचा गंडा

June 24, 2025

वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली

June 24, 2025
ट्रान्सपोर्टच्या आड होतेय गुटख्याची वाहतूक

ट्रान्सपोर्टच्या आड होतेय गुटख्याची वाहतूक

June 23, 2025
भूम येथे आंतरराष्ट्रीय योग संगम उत्साहात साजरा

भूम येथे आंतरराष्ट्रीय योग संगम उत्साहात साजरा

June 23, 2025
डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

June 21, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
हैदराबादच्या कंपनीने ३६ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५४ लाखांची फसवणूक केली

फायनान्स कंपनीच्या एजंटाने पोलीस हवालदाराला घातला ४ लाखांचा गंडा

June 24, 2025

वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली

June 24, 2025
ललित गांधी चौथी बार महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष नियुक्त

ललित गांधी चौथी बार महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष नियुक्त

June 24, 2025

Platinum 9 World Towe

June 24, 2025

परिवर्तन चातुर्मास 2025 – अनिलजी नहार

June 23, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

हैदराबादच्या कंपनीने ३६ गुंतवणूकदारांची ८ कोटी ५४ लाखांची फसवणूक केली

फायनान्स कंपनीच्या एजंटाने पोलीस हवालदाराला घातला ४ लाखांचा गंडा

June 24, 2025

वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली

June 24, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta