• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 9, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

जबरी चोरीप्रकरणी फरार आरोपीला जेरबंद

January 15, 2025
0
WhatsApp Image 2025 01 15 at 11.06.44 AM
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

युनिट ६ गुन्हे शाखा, पुणेची धडाकेबाज कामगिरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे: गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणाऱ्या आणि दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने अटक केली आहे.

दि. १४/०१/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक वाहिद सकटे यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना माहिती मिळाली की, विमाननगर पोलीस ठाण्यातील गंभीर दुखापत व जबरी चोरीप्रकरणी पाहिजे असलेला आरोपी रोहित ऊर्फ नरेश अवधुत हा सिल्वर ओक सोसायटी, कल्याणीनगर, पुणे येथे येणार आहे.

ही माहिती वरिष्ठांना कळवून नियोजित ठिकाणी सापळा रचण्यात आला. पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक करून त्याची विचारपूस केली. त्याने आपले नाव रोहित ऊर्फ नरेश उत्तम अवधुत (वय ३०, राहणार रामवाडी, सिद्धार्थनगर, पुणे) असल्याचे सांगितले. चौकशीनंतर तो गुन्ह्यातील निष्पन्न पाहिजे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्याला पुढील तपासासाठी विमाननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, तसेच पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, समीर पिलाणे आणि प्रतीक्षा पानसरे यांनी बजावली.

Jan 202513 1

Latest Articles

पुणे में तेरापंथ महिला मंडल द्वारा महिला दिवस पर “NGO Meet” का आयोजन

दादा भगवान परिवार के आत्मज्ञानी पूज्य दीपकभाई पुणे में

March 9, 2026
एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

March 9, 2026
विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

March 9, 2026
माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

March 9, 2026
आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

March 9, 2026
Load More
Previous Post

नारायण पेठेत भरदुपारी घरफोडी; ६ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास

Next Post

घरफोडी करणाऱ्या अट्टल सराईत आरोपीकडून दोन गुन्ह्यांची उकल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

March 9, 2026
विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

March 9, 2026
माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

March 9, 2026
आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

March 9, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

March 9, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
पुणे में तेरापंथ महिला मंडल द्वारा महिला दिवस पर “NGO Meet” का आयोजन

दादा भगवान परिवार के आत्मज्ञानी पूज्य दीपकभाई पुणे में

March 9, 2026
एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

March 9, 2026
विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत

March 9, 2026
माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना ‘सितारा आयकॉन’ पुरस्कार

March 9, 2026
आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

आधुनिक महिलांसमोरील आव्हानांवर डॉ. ज्योती डुंगरवाल (मांडोत) यांचे मार्गदर्शन

March 9, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

पुणे में तेरापंथ महिला मंडल द्वारा महिला दिवस पर “NGO Meet” का आयोजन

दादा भगवान परिवार के आत्मज्ञानी पूज्य दीपकभाई पुणे में

March 9, 2026
एटीएममधून पैसे काढणार्‍या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक

March 9, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta