• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

योगिता भोसले ठरल्या पुणे महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिव

January 18, 2025
0
18 1 25 1
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

पुणे महापालिकेत पहिली महिला नगरसचिव म्हणून रचला इतिहास

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे: पुणे महापालिकेच्या नगरसचिवपदी योगिता भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी त्या प्रभारी नगरसचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या नियुक्तीमुळे तब्बल चार वर्षांनंतर पुणे महापालिकेला स्थायी नगरसचिव मिळाला आहे.

महापालिकेच्या नगरसचिवपदावरून सुनील पारखी हे २०२० साली निवृत्त झाले. त्यानंतर शिवाजी दौंडकर यांची प्रभारी नगरसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०२३ मध्ये दौंडकर निवृत्त झाल्यानंतर नगरसचिवपद पुन्हा रिक्त झाले.

योगिता भोसले या महापालिकेच्या राजशिष्टाचार अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याकडे प्रभारी नगरसचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. आता त्यांच्या नियुक्तीमुळे हे पद स्थायिक झाले आहे.

योगिता भोसले यांच्या नियुक्तीबाबत माजी महापौर संघटनेने त्यांचे अभिनंदन केले आहे. संघटनेच्या अध्यक्ष राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे, आणि निमंत्रक अंकुश काकडे यांनी संयुक्तपणे म्हटले, “योगिता भोसले यांची निवड योग्य झाली आहे. त्यांनी नगरसचिव कार्यालयात अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे.

कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता त्या नियमांचे पालन करीत आल्या आहेत.” योगिता भोसले यांच्या रूपाने पुणे महापालिकेला सक्षम आणि कर्तव्यदक्ष नगरसचिव मिळाल्या आहेत, हे शहराच्या प्रशासकीय इतिहासातील महत्त्वाचे पाऊल आहे.

Jan 202521 1

Latest Articles

UPSC मध्ये भरघोस यश मिळवलेले IAS अधिकारी हर्षवर्धन तिडके यांचे परळीतील पहिले प्रेरणादायी भाषण

March 10, 2026
ऑनलाईन लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेणे तरुणाला पडले महाग

ऑनलाईन लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेणे तरुणाला पडले महाग

March 10, 2026
व्याजाची मागणी करुन महिलांनी पतीला जीवे मारण्याची दिली धमकी

व्याजाची मागणी करुन महिलांनी पतीला जीवे मारण्याची दिली धमकी

March 10, 2026
जगप्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड २०२६’

जगप्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड २०२६’

March 10, 2026
भूम येथे खेळ खेळूया, बक्षीस जिंकुया कार्यक्रम रंगला

भूम येथे खेळ खेळूया, बक्षीस जिंकुया कार्यक्रम रंगला

March 10, 2026
Load More
Previous Post

पोदार जम्बो किड्स बार्शी येथे भावनासौंदर्याचा अभूतपूर्व सोहळा

Next Post

पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे वेध; निधी वर्गीकरणावरून राजकीय हालचालींना वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

ऑनलाईन लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेणे तरुणाला पडले महाग

ऑनलाईन लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेणे तरुणाला पडले महाग

March 10, 2026
व्याजाची मागणी करुन महिलांनी पतीला जीवे मारण्याची दिली धमकी

व्याजाची मागणी करुन महिलांनी पतीला जीवे मारण्याची दिली धमकी

March 10, 2026
जगप्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड २०२६’

जगप्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड २०२६’

March 10, 2026
भूम येथे खेळ खेळूया, बक्षीस जिंकुया कार्यक्रम रंगला

भूम येथे खेळ खेळूया, बक्षीस जिंकुया कार्यक्रम रंगला

March 10, 2026
पुण्यात पोलीस उपनिरीक्षकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

March 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

UPSC मध्ये भरघोस यश मिळवलेले IAS अधिकारी हर्षवर्धन तिडके यांचे परळीतील पहिले प्रेरणादायी भाषण

March 10, 2026
ऑनलाईन लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेणे तरुणाला पडले महाग

ऑनलाईन लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेणे तरुणाला पडले महाग

March 10, 2026
व्याजाची मागणी करुन महिलांनी पतीला जीवे मारण्याची दिली धमकी

व्याजाची मागणी करुन महिलांनी पतीला जीवे मारण्याची दिली धमकी

March 10, 2026
जगप्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड २०२६’

जगप्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांना ‘सूर्यदत्त नॅशनल अवॉर्ड २०२६’

March 10, 2026
भूम येथे खेळ खेळूया, बक्षीस जिंकुया कार्यक्रम रंगला

भूम येथे खेळ खेळूया, बक्षीस जिंकुया कार्यक्रम रंगला

March 10, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

UPSC मध्ये भरघोस यश मिळवलेले IAS अधिकारी हर्षवर्धन तिडके यांचे परळीतील पहिले प्रेरणादायी भाषण

March 10, 2026
ऑनलाईन लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेणे तरुणाला पडले महाग

ऑनलाईन लोन अ‍ॅपवरुन कर्ज घेणे तरुणाला पडले महाग

March 10, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta