येवलेवाडीतील हुक्का पार्लरच्या गोदामातून 22 लाखाचा माल जप्त
पोलिसांनी तिघांना केले जेरबंद : राज्य शासनाचा आदेश धुडकावून केली होती साठवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने हुक्का पार्लर तसेच हुक्का साहित्याची विक्री करण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी कोंढवाजवळील येवलेवाडीमधील हुक्का साहित्याच्या गोदामावर छापा टाकून 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.शहेजाद अश्रफ … Read more