आवृत्ती पुणे

सराईत वाहनचोराच्या मुसक्या आवळून चार दुचाक्या केल्या जप्त

फरासखाना पोलिसांची कामगिरी : गणेश पेठेतील दुधभट्टी येथे सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत वाहनचोराच्या मुसक्या आवळून चार दुचाक्या जप्त केल्या. फरासखाना पोलिसांनी गणेश पेठेतील दुधभट्टी येथे कारवाई केली. आरोपी सराईत वाहनचोर असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. गणेश मल्लेश रायचूर (वय २५, रा. एच.पी. … Read more

माझ्या नादी लागलास तर जीवानिशी मारुन टाकीन’ !

रामटेकडी-वानवडी क्षेत्रीय कार्यालय आवारातील प्रकार : नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ठेकेदाराचे अपहरण करुन त्याच्याकडून नगरसेवक जबरदस्तीने प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा प्रकार नुकताच घडला. मात्र, आता ठेकेदाराकडून नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. रामटेकडी वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात एका ठेकेदार व त्याच्या साथीदारांनी कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी व हाताने … Read more

अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा

पुण्यातील अलंकार पोलीस चौकीत फिर्याद : मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29, रा. करिष्मा सोसायटी, कर्वे रोड) यांनी पुण्यातील अलंकार पोलीस चौकीत फिर्याद दिली … Read more

वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेणारे दोघे जेरबंद

वानवडी पोलिसांची कामगिरी : सरदार वल्लभभाई दवाखान्यासमोर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत पळून गेलेल्या दोघांना अटक केली आहे. ही घटना कॅन्टोन्मेंटच्या सरदार वल्लभभाई पटेल दवाखान्यासमोर गोळीबार-स्वारगेट रस्त्यावर सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली होती.अक्षय सुरेश उडणशिवे (वय २६, रा. लोहियानगर, पुणे), अजय रणजित शिंदे (वय … Read more

राष्ट्रीय पातळीवरील रौप्यपदक नानवीज-दौंड केंद्राने पटकावले

प्राचार्य रामचंद्र केंडे यांनी केले अभिनंदन : नवी दिल्लीतील स्कोट ग्रुप संस्थेने पुरस्कार केला जाहीर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नवी दिल्ली येथील स्कोच ग्रुप संस्थेद्वारे २०२१ चे ७६ वे स्कोच अवार्ड मंगळवारी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) रोजी जाहीर झाले आहे. त्यामध्ये नानवीज-दौंड या प्रशिक्षण केंद्राला पोलीस अँड सेफ्टी प्रकारातील इम्प्रुव्हमेंट इन परफॉर्मन्स बाय … Read more

दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दापाश

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून पाच लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.खय्युम रफिक बेग शेख (वय १९, रा. संजय गांधी नगर परभणी), अमीर उर्फ अज्जू मुखबिर खान, … Read more

पुण्यात 20 लाखांच्या कर्जाचे एक कोटी वसूल करणाऱ्यांवर गुन्हा

फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : बायको-मुलीला धंद्याला लावण्याची धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी वेळोवेळी २० ते २२ लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्यावर तब्बल १ कोटी रुपयांची परतफेड केल्यानंतरही बायको मुलीला धंद्याला लावण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.राजेंद्र देवेंद्र … Read more

अजित कुंकुलोळ यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : काेराेना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या रुग्ण सेवेबद्दल अर्थात काेराेना महामारीच्या युध्दात अग्रभागी राहिल्याने बार्शीच्या जीवनज्याेत या सामाजिक संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकुलाेळ यांचा ठाणे येथे काेव्हीड याेध्दा म्हणुन गाैरव करण्यात आला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि खासदार ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन‘ … Read more

देवीच्या पूजेवरुन 3 भावांनी थोरल्या भावाला चोपले

पुण्याच्या धनकवडीमधील घटना : किरकोळ कारणावरून भावजयशी झाला होता वाद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : देवीच्या पूजेवर झालेल्या वादात तिघा भावांनी थोरल्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन बेदम चोपले़ ही घटना धनकवडीतील चव्हाणनगर येथे घडली. याप्रकरणी सुनील सुरेश पवार (वय ४३, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भावड्या सुरेश … Read more

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा

पोलीस उपायुक्त सागर पाटील : लष्कर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळण्याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले आहे. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊन या प्रकरणामध्ये कोणी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले.अमरावती, नांदेड, कारंजा, मालेगाव येथे घडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या … Read more