ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या
भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी : न्यायालयाने आरोपींना सुनावली पोलीस कोठडी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने मारहाण करुन पळून गेलेल्या तिघा आरोपींना खेडशिवापूरला पकडण्यात आले. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीसांनी केली. अमित ऊर्फ हमिद चांदपाशा शेख (गोकुळनगर, कात्रज), विदयाधर ऊर्फ पप्पु सनातन नायक (कात्रज) प्रसाद विजय गायकवाड (गोकुळनगर, कात्रज) अशी … Read more