लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेतील कॉपीबहाद्दराला जेलची हवा
स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल : पुण्यातील गुलटेकडीमधील कटारिया केंद्रावरील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा वापर करण्यास परवानगी नसताना गॅझेटद्वारे कॉपी करणाऱ्या उमेदवाराला पुणे पोलिसांच्या स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या गॅझेटद्वारे मित्राशी बोलून तो प्रश्न पत्रिकेमधील प्रश्नांचे उत्तर लिहून घेत होता. मुन्नाभाई चित्रपटातील नायक देखील अशा प्रकारे … Read more