लोहगाव एअरपोर्टमध्ये बनावट तिकीटाने प्रवेश करणे पडले महागात
विमानतळ पोलिसांत फिर्याद : जयपूरला जाणाऱ्या मैत्रिणीला सोडविण्यासाठी केला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जयपूरला जाणार्या मैत्रिणीला सोडविण्यासाठी बनावट तिकीट तयार करणाऱ्यांना लोहगाव एअरपोर्टमध्ये प्रवेश करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. विमानतळावरील सुरक्षा विभागाने त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. ही घटना लोहगाव विमानतळावर सोमवारी दुपारी एक वाजता घडली. याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा … Read more