ससूनच्या सर्व्हंट कंपाऊंडच्या भिंतीलगत जुगार अड्ड्यावर छापा
सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : 20 जणांवर गुन्हा, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : ससून हॉस्पिटल सर्व्हंट क्वार्टर्स कंपाऊंडच्या आतील भिंतीलगत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. यावेळी अंदर बाहर हा पत्त्याचा जुगार पैशावर खेळणाऱ्यांकडून एक लाख 48 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. … Read more