आवृत्ती पुणे

बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या १९० रिक्षाचालकांवर गुन्हा

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : ‘आरटीओ’समोर आंदोलन करणार्‍यांना घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ओला, उबेर यांच्या बाईक टॅक्सी बंद कराव्यात, या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर रस्ता अडवून आंदोलन करणार्‍या बघतोय रिक्षावाला संघटनेच्या कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर व त्यांचे इतर १८९ कार्यकर्ते यांच्यावर … Read more

सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

स्वारगेट पोलिसांची कामगिरी : २७ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून २७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी सांगितले की, देवेंद्र कुमार ठक्कर (वय ५६, रा. गणेशधाम बिल्डिंग, धनकवडी, पुणे) यांनी गोडावूनचा कडीकोयंडा उचकटून २७ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल … Read more

देहुगावात पत्नीनं साथीदारांच्या मदतीनं केली पतीची ‘गेम’

देहूरोड पोलिसांत फिर्याद : दोन फरारी झालेल्यांचा पोलीस घेताहेत शोध महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केला. ही घटना देहूगाव (जि.पुणे) परिसरात घडली आहे. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी साथीदारांच्या मदतीने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. हा प्रकार 30 जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास घडला. आकाश अशोक … Read more

दोन दिवसात पुण्यातील दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू

तोरणा गडावरील दुर्दैवी घटना : तरुण शनिवारी आणि रविवारी आले होते पर्यटनासाठी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तोरणागडावर दोन दिवसांत पुण्यातील महाविद्यालयातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि.१३) रोजी सकाळी ११च्या सुमारास डोक्यात दगड कोसळून, तर शनिवारी गडावर चढाई करताना पाऊल वाटेवर अस्वथ झाल्याने या दोन दुर्दैवी घटना घडल्या. ओंकार महेशकुमार भरमगुंडे (वय … Read more

पीएमपी बसमध्ये सोन्याची चैन चोरणारा जेरबंद

स्वारगेट पोलिसांची कारवाई : १० ग्रॅम सोन्याची चैन केली हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बसमध्ये गर्दीचा फायदा घेत २५ हजार रुपयांची सोन्याची चैन चोरणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १० ग्रॅम सोन्याची चेन हस्तगत केली.सचिन दत्तात्रय जाधव (वय ४५, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कमलाबाई … Read more

दोन सराईत मोबाईल चोरट्यांना केली अटक

स्वारगेट पोलिसांची कारवाई : २५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन मोबाईल चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून २५ हजार ३०० रुपयांचा मोबाईल हस्तगत केला. सचिन दत्तात्रय जाधव (वय ४५), मन्नु मारुती जाधव (वय ४५, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले … Read more

रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : ८०० क्विंटल तांदूळ जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरामध्ये रेशनिंगच्या दुकानात वाटप केला जाणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या सहा जणांना अटक केली. आरोपीकडून ९७ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे गुन्हे शाखा युनिट-२च्या पोलिसांनी हडपसर १५ नंबरमध्ये ही कारवाई केली. तीन ट्रकसह ८०० क्विंटल तांदूळ जप्त … Read more

महिलेवर ब्लेडने सपासप वार करणारा अटकेत

फरासखाना पोलिसांत फिर्याद : वेश्यागमनाचे रेटवरुन भोई गल्लीत भर रस्त्यात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वेश्यागमनाचे रेटवरुन झालेल्या भांडणात एकाने महिलेवर ब्लेडने वार करुन गंभीर जखमी करणाऱ्याला अटक केली. हा प्रकार बुधवार पेठेतील भोई गल्लीत शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता घडला. राजाप्पा सिद्धलिंगप्पा (वय 40, रा. जुनी वडारवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. … Read more

पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने विनयभंग करणारे दोघे अटकेत

खडक पोलिसांत फिर्याद : ‘करणी’ दूर करण्यासाठी ३५ वर्षीय महिलेकडून घेतले 50 लाख महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नातेवाईकांनी करणी केली आहे, त्यासाठी होमहवन, बोकडाचा बळी देण्याबरोबरच अघोरी कृत्य करुन एका महिलेची तब्बल 50 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक केली. बाबाकडून पैसे मिळवून देतो, असे सांगून दुसर्‍याने या महिलेशी अश्लील चाळे … Read more

मुलीचे नग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर टाकणारा जेरबंद

लोणीकंद पोलिसांची कारवाई : लग्नाच्या आमिषाने मागून घेतले नग्नावस्थेतील फोटो महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावरील ओळखीतून लग्नाच्या आमिषाने १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नग्न अवस्थेतील फोटो पाठविण्यास सांगितले़ ते फोटो ग्रुपवर टाकून बदनामी करण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेबर २०२१ ते ११ फेब्रुवारी … Read more