आवृत्ती पुणे

कात्रज परिसरातील खुनातील मुख्य आरोपीला 12 तासात अटक

गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : जेजुरी येथील मामाच्या घरून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज-निंबाळकरवाडी परिसरात शुक्रवारी (दि.18) सायंकाळी खुनाची घटना घडली होती. या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-२ने भोसलेवाडी (जेजुरी) येथून अटक करून मुसक्या आवळल्या. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. समीर बापू निंबाळकर (वय-31 रा. … Read more

सीना नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : ९० लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क सोलापूर : अवैध वाळू उपसा करणाऱ्या तिघांना अटक करून एक पोकलेन, एक जेसीबी, तीन हायवा टिपर, वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टर असा एकूण ९० लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सोलापूर ग्रामीण एलसीबी पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. महादेव अरुण पवार (वय … Read more

सदनिकाधारकांना बांधकाम व्यावसायिकाने फसविले

देहूरोड पोलिसांत फिर्याद : ओम तिरुपती डेव्हलपर्सच्या चौघांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सदनिकाधारकांना नियमाप्रमाणे सुविधा न देता फसवणूक केल्याप्रकरणी ओम तिरुपती डेव्हलपर्सच्या चौघांवर देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मामुर्डी येथील मॅजिया अव्हेन्यु सोसायटी, साईनगर येथे घडला आहे. ओम तिरुपती डेव्हलपर्सचे पार्टनर सागर ओमप्रकाश … Read more

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या व्याही, जावई आणि एकाविरूध्द गुन्हा

व्यावसायिक व न्यायालयाची फसवणूक : कोहिनूर ट्रेड होम प्रा. लि. कंपनीच्या शंकर काळभोरांविरूध्द फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीचा बनावट शिक्का आणि सही करुन व्यावसायिक आणि न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बाप–लेकाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 डिसेंबर 2017 ते 28 मार्च 2019 या … Read more

लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्या पोलीसावर गुन्हा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : लवासा, लोणावळा, ब्रह्मा आंगण सोसायटीमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करुन नंतर लग्नास नकार देणार्‍या पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लवासा, लोणावळा, ब्रम्हा आंगण सोसायटी येथे २०१७ पासून ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला आहे. रमिज मुल्ला (वय ३०, रा. … Read more

कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंदे बोकाळले

पोलीस आयुक्तांची कारवाई : वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल’शी सलग्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज आणि भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंद्दे बोकाळल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर कारवाई केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना 7 दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आलं … Read more

वेबसाईटवरील बनावट अकाऊंटद्वारे तरुणीचा विनयभंग

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : इंटरनेटवरून पाठलाग करत केली अश्लील शिवीगाळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीच्या नावाने वेगवेगळ्या वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन त्यावर त्यांच्यासाठी अश्लिल शिव्यांचा वापर करुन तरुणीचा वियनभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून २०२१ पासून जानेवारी २०२२ पर्यंत सुरु होता. धानोरीतील २८ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासरे कुसाळकर अटकेत

विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई : छळाला कंटाळून नवविवाहितेने केली होती आत्महत्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नवविवाहितेला मारहाण व शिवीगाळ करुन छळ केल्याने व या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, पती व सासर्‍याला अटक केली आहे. रामण्णा सुरेश कुसळकर (वय २४) आणि … Read more

महिलेला जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत

खडक पोलिसांत गुन्हा : चार वर्षांपासून त्रास देत असल्याने दिली फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एकतर्फी प्रेमातून एका महिलेचा सातत्याने पाठलाग करुन तिने विरोध करताच तिला भर रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गेल्या चार वर्षापासून १७ फेब्रुवारीपर्यंत कैलास कांबळे हा … Read more

वाहतूक पोलिसाला 5 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत विभागाची कारवाई : मालवाहू गाडीवर कारवाई न करण्यासाठी मागितली लाच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला 5 हजाराची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. दिलीप दत्तू फुंदे (वय 34, पोलीस कॉन्स्टेबल, बंडगार्डन वाहतूक विभाग, पुणे शहर) असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, वाहतूक पोलिस कर्मचारी दिलीप दत्तू … Read more