आवृत्ती पुणे

वृद्धेकडून बेकायदेशीर वसुली करणाऱ्या सावकाराला ठोकल्या बेड्या

खडक पोलिसांची कामगिरी : आठ एटीएम कार्ड व पाच पासबुक केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदेशीर सावकारी करून ४० हजार रुपयांच्या व्याजापोटी एक लाख रुपये घेऊनही पेन्शची रक्कम हडप करणाऱ्यास खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून आठ एटीएम कार्ड व पाच पासबुक जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. दिलीप विजय वाघमारे (वय ५२, रा. गंज … Read more

गंगानगरमध्ये पूर्ववैमनस्यातून लॉन्ड्रीचालकाचा निर्घृण खून

हडपसर पोलिसांत फिर्याद : संशयावरून चार-पाचजणांना घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून लॉन्ड्रीचालकाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना गंगानगरमधील माऊली कॉलनीमध्ये गल्ली क्र.९ मध्ये घडला. ही घटना सोमवारी (दि. ७ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. पोलिसांनी संशयावरून चार-पाचजणांना ताब्यात घेतले आहे. लॉन्ड्री व्यावसायिक गणेश शशिकांत महापुरे (वय १९, रा. गंगानगर, … Read more

उरुळी कांचनमध्ये छाटलेल्या मृतदेहाचे शीर व हात सापडला

रविवारी उघडकीस आली घटना : लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलिसांची घटनास्थळी भेट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी सांडस (ता. हवेली, जि. पुणे) येथील भीमा नदी किनाऱ्यावरील पुलाजवळ शुक्रवारी (दि.4) शीर, दोन्ही हात कोपरापासून, दोन्ही पाय गुडघ्यापासून छाटलेला मृतदेह आढळून आला. रविवारी (दि.6) या शरीराचा व हाताचा भाग उरूळी कांचन येथील जुन्या तांबेवस्ती जवळ … Read more

पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच ‘थेरगाव क्वीन’चा राडा सुरू

वाकड पोलिसांत फिर्याद : एक प्रकरण ताजे असतानाच दुसरा व्हीडिओ व्हायरल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोशल मीडियावर थेरगाव क्वीन नावाने अकाउंट तयार करुन शिव्या आणि धमक्या देत व्हीडिओ तयार करणाऱ्याची घटना ताजी असताना आणखी एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करत दहशत निर्माण करणाऱ्या ‘थेरगाव क्विन’ आणि तिच्या मित्रांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. हे … Read more

17 वर्षाच्या युवतीवर बलात्कार करणार्‍यास ठोकल्या बेड्या

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : मोबाईलवर मेसेज पाठवून साधली जवळीक महाराष्ट्र ३६० न्यूजनेटवर्क पुणे : मोबाईलवर मेसेज पाठवून जवळीक साधून १७ वर्षाच्या युवतीला मारहाण करुन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मे २०२० ते ३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडली. रोहन गौतम निकाळजे (वय २२, रा. ताडीवाला रोड) याला अटक केली आहे. याप्रकरणी … Read more

गांजा विक्रीसाठी बाळगणारा जेरबंद

अंमली पदार्थविरोधी पथक-१ची कारवाई : ३३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेबोल्हाई रस्ता येथे छापा टाकून गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-१च्या पथकाने अटक केली. आरोपीकडून १२८ किलो ७६५ ग्रॅम गांजासह ३३ लाख ४१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कैलास साहेबराव पवार … Read more

डेक्कन पोलीस स्टेशन परिसर सीसीटीव्ही कॅमेराबंद

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण : पोलिसांच्या संकल्पनेतून नगरसेवकांनी बसविले सीसीटीव्ही महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे :गुन्हेगारीला आळा घालणे, गैरकृत्यावर नजर ठेवणे, सामाजिक शांतता अबाधित राखणे, वाहतूक अडथळ्यावर नियंत्रण ठेवणे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या अनुषंगाने महापालिकेच्या निधीतून डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नगरसेवकांच्या सहकार्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन दिले. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही … Read more

घरफोडी करून अडीच लाखांचे दागिन्यांवर डल्ला

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : हिंगणे खुर्द येथील साई सहवास सोसायटीत झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंद घराचे कुलूप तोडून दोन लाख ४९ हजार २०० रुपयांच्या दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. हिंगणे खुर्द येथील साई सहवास सोसायटीमध्ये ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरून … Read more

भरधाव टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

टेम्पोचालक अटकेत : सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याने टेम्पोचालकाला अटक केली. तीन हत्ती चौकातील अहिल्यादेवी रस्त्यावर ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी सव्वा आठ ते साडेआठच्या सुमारास अपघात झाला. चिंकाबाई रघुनाथ काटे (वय ८५, रा. संभाजीनगर, धनकवडी, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या आजीचे … Read more

महावितरणच्या अभियंत्याची राहत्या घरात आत्महत्या

बारामती पोलिसांत फिर्याद : दोन दिवसांपासून कर्तव्यावर होते अनुपस्थित महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारामती शहरातील महावितरणच्या अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केली असून, गेल्या 2 दिवसांपासून ते कामावर आले नव्हते. मनीष माधवराव दंडवते (वय ४४) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले … Read more