आवृत्ती पुणे

अहमदाबाद सीपी बोलतोय असे सांगून पोलिसांना गंडविणारा जेरबंद

सामाजिक सुरक्षा विभागाची मुंबई-गोरेगाव येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मी अहमदाबाद सीपी विजयसिंग बोलतोय… असे सांगून पिस्टलची माहिती देण्याच्या बहाण्याने पोलिसांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आरोपीच्या गोरेगाव येथून मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. … Read more

गुटखा माफियाच्या मुसक्या आवळल्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : गुटखा माफियाच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अमीर हारून शेख (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, राहत्या घरामध्ये गुटखासाठा केल्याची … Read more

वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी : ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून विवो कंपनीचा मोबाईल, लोखंडी कोयता, रॉड, हिरो होंडा मोटारसायकल असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.वैभव राजाराम तरंगे (वय १९, रा. गोळीबार मैदान, भवरापूर, ता. हवेली, मूळ … Read more

मारहाण करून कोयता काढून दहशत पसरविणारा जेरबंद

स्वारगेट पोलिसांत गुन्हा : कामासंबंधी चर्चा करताना झाली किरकोळ मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कामासंबंधी चर्चा करताना किरकोळ मारहाण करून कोयता काढून दहशत पसरविणाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. यासीन जुग दर्ग्याजवळ सॅलीसबरी पार्क येथे २७ डिसेंबर २०२१ रोजी हा प्रकार घडला. रुतिक संजय मोहोळ (वय २१, रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे), शादाब सलाउद्दीन … Read more

वकिलाने केला महिलेचा विनयभंग

डेक्कन पोलिसांत गुन्हा : एरंडवणे येथील सोसायटीत घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पतीबरोबरच्या वादाबाबत व घटस्फोट घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी आलेल्या पक्षकार महिलेचा 62 वर्षाच्या वकिलाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार राजेंद्र शहा याच्या एरंडवणे येथील आनंदोमय सोसायटीतील कार्यालयात 27 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी … Read more

कोल्हापुरातील युवकाला पुणेकर तरुणीने दाखवला इंगा

स्वारगेट पोलिसांत गुन्हा : कोल्हापुरातील करवीर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील तरुणीशी संपर्क साधून लग्नाचे आमिष दाखवून अश्लील मेसेज करणाऱ्या कोल्हापूरातील तरुणाला पुण्यातील तरुणीने चांगलाच इंगा दाखवला आहे. आरोपी तरुणाने अश्लिल मसेज पाठवल्यानंतर तरुणीने पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी कोल्हापूरातील … Read more

आरोपी सॅन्डी उर्फ संदीप चव्हाणला जामीन मंजूर

श्याम सोनटक्के खून प्रकरण : वकील सुधीर तानाजीराव पाटील यांची माहिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाम हिराचंद्र सोनटक्के याचा निर्घृण खून करण्यात आला होता. खूनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सॅन्डी उर्फ संदीप नरसिंह चव्हाण याचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती … Read more

कोयता-कुऱ्हाडीने वार करीत नुकसान करणारे चौघे अटकेत

वडगाव बुद्रुक येथील घटना : किरकोळ भांडणाचा राग मनात धरून केली मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ भांडणातून घरात घुसून कोयता-कुऱ्हाडीने वार करून दुचाकी व घराचे नुकसान करणाऱ्या चौघांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. रायगडनगर-जाधवनगर (वडगाव बु।) येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. देवेंद्र ऊर्फ बिट्या भाऊसाहेब पाडाळे … Read more