कांद्याचे पोते चोरणार्यास अटक
मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी : कांद्याचे भाव सर्वसाधारण असतानाही केले कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कांद्याचे भाव गगनाला भिडले की, कांद्याची चोरी होण्याचे प्रकार घडतात. मात्र, आता कांद्याचे भाव सर्वसाधारण असतानाही एकाने चक्क ५५ किलोचे कांद्याचे पोते चोरुन नेले. मार्केटयार्ड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सद्दाम फारुखउद्दीन शेख (वय ३४, रा. कोंढवा) असे अटक … Read more