आल्हाट टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
अपर पोलीस आयुक्तांनी दिली मंजुरी : पोलीस आयुक्तांकडून 64 वी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, हत्यार बाळगणे असे गुन्हे करणार्या आणि प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सतत गुन्हे करणार्या ऋषभ उर्फ गुड्ड्या युवराज आल्हाट (रा. आरपीएस टॉवर, साठे वस्ती, लोहगाव) याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. … Read more