आवृत्ती पुणे

शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज

संजय नहार : अण्णा भाऊ साठे सभागृहात जाणिव पुरस्कार व बक्षीस वितरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : देशातीलच नव्हे, तर जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुद्धांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे मत संजय नहार यांनी व्यक्त केले. अण्णा भाऊ साठे सभागृहात जाणिव पुरस्कार वितरण व बक्षिस समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी सरहद संस्थेचे … Read more

पुणे पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

विश्रांतवाडीतील राहत्या घरात घेतला गळफास : आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या सध्या शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी म्हणून काम पहात होत्या. आज (शुक्रवारी) सकाळी त्यांनी … Read more

हॉटेल मॅनेजरसह इतर 15 जणांकडून ग्राहकांना मारहाण

पैसे देण्यावरून झाले भांडण : पुण्याच्या कोथरूडमधील हॉटेल स्पाईस गार्डनमधील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या वडिलांना व त्यांच्या मित्रांना हॉटेल मॅनेजर व इतर कामगारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हॉटेलमधून हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुडमध्ये राहणार्‍या एका ३६ वर्षाच्या पालकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more

तुकाराम सुपेच्या चालकाला पुणे पोलिसांकडून अटक

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण : धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहेत. त्यानंतर आता अटकेत असलेल्या निलंबित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे याच्या ड्रायव्हरला … Read more

कोयत्याने वार करत खूनाचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा

येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील घटना : पुण्यात तडीपार गुंडाचा हैदोस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तडीपार केले असताना राजरोजपणे घरी राहून शेजारी राहणार्‍यांना शिवीगाळ करुन त्यांच्या वर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तडीपार गुंड व त्याच्या भावावर येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तडीपार गुंड सचिन … Read more

पुण्यातील पोलिस निरीक्षकालाच घातला गंडा

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : फोन पे द्वारे घेतले पाच हजार रुपये महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ व अग्नीशस्त्रांची टिप देत असल्याचे भासवून एकाने चक्क पुण्यातील पोलीस निरीक्षकास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. खलीलउल्ला आयनुल्ला खान असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे … Read more

पोलिसांवर जमावाचा हल्ला करणाऱ्यास केले जेरबंद

पोलीस अधिकारी-कर्मचारी जखमी : येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरात घुसून कुटुंबाला मारहाण करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केला. त्याला पोलिसांनी अटक केले आहे. जमावाने केलेल्या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. ही घटना येरवडा येथील पोतेवस्ती येथे … Read more