आवृत्ती पुणे

२०२२ उजाडताच तुमचा खिसा कापायला होणार सुरूवात

डेबिट-क्रेडिटकार्डचे नियम फायद्याचेच : नवर्षाच्या आनंदावर जाचक अटींमुळे विरजण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नवीन वर्ष आनंद घेऊन येईल, परंतु यावेळी नवीन वर्षामध्ये जाचक अटींमुळे तुमचा खिसा कापला जाणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून पैशांशी संबंधित अनेक गोष्टींचे नियम बदलणार आहेत. म्हणजे उद्यापासून तुम्हाला बँकेतून पैसे काढले किंवा जमा केल्यास, एटीएममधून पैसे काढल्यास, जेवण … Read more

१२ वर्षीय मुलीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला चोपले

हडपसर-काळेपडळमधील घटना : एक अटकेत, अल्पवयीनाला घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मैत्रिणीचे प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने 16 वर्षाच्या मुलाने हात कापून घेतला असल्याचे सांगून एका 12 वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने आपल्या रुमवर बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या २८ वर्षाच्या नराधमाला या मुलीने बहादुरी दाखवत चांगलाच धडा शिकवला. त्याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारुन … Read more

लोणी काळभोर पोलीस संघाने पटकाविले प्रथम पारितोषिक

टेनिस क्रिकेट स्पर्धा : थेऊर येथील आयोजित स्पर्धेत ३२ संघांनी नोंदवला सहभाग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये अटीतटीच्या सामन्यात लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या क्रिकेट संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले. सन्मानचिन्ह आणि ५५ हजार रुपये रोख बक्षीस असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. शहर पोलिसांच्या वतीने थेऊर (ता. हवेली) येथे फुल टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन … Read more

अहमदाबाद सीपी बोलतोय असे सांगून पोलिसांना गंडविणारा जेरबंद

सामाजिक सुरक्षा विभागाची मुंबई-गोरेगाव येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मी अहमदाबाद सीपी विजयसिंग बोलतोय… असे सांगून पिस्टलची माहिती देण्याच्या बहाण्याने पोलिसांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आरोपीच्या गोरेगाव येथून मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर या कालावधीत घडला आहे. … Read more

गुटखा माफियाच्या मुसक्या आवळल्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : गुटखा माफियाच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अमीर हारून शेख (रा. कारंबा, ता. उत्तर सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, राहत्या घरामध्ये गुटखासाठा केल्याची … Read more

वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी : ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहन आणि मोबाईल चोरीतील दोघांच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून विवो कंपनीचा मोबाईल, लोखंडी कोयता, रॉड, हिरो होंडा मोटारसायकल असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.वैभव राजाराम तरंगे (वय १९, रा. गोळीबार मैदान, भवरापूर, ता. हवेली, मूळ … Read more

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : एक पिस्टल, एक जिवंत काडतूस जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई अप्पर इंदिरानगर येथे मंगळवारी (दि. २८ डिसेंबर … Read more

मारहाण करून कोयता काढून दहशत पसरविणारा जेरबंद

स्वारगेट पोलिसांत गुन्हा : कामासंबंधी चर्चा करताना झाली किरकोळ मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कामासंबंधी चर्चा करताना किरकोळ मारहाण करून कोयता काढून दहशत पसरविणाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. यासीन जुग दर्ग्याजवळ सॅलीसबरी पार्क येथे २७ डिसेंबर २०२१ रोजी हा प्रकार घडला. रुतिक संजय मोहोळ (वय २१, रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे), शादाब सलाउद्दीन … Read more