मुलाला सांभाळत लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा
हडपसर परिसरातील घटना : २०१८ ते १० ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तुझ्याबरोबर लग्न करतो. तुझ्या मुलाला वडिलांप्रमाणे सांभाळतो, असे आश्वासन देऊन महिलेवर वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करुन फसवणूक करणार्यावर हडपसर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2018 पासून 10 ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला आहे. विरभद्र सुधाकर … Read more