आवृत्ती पुणे

सायबर चोरट्याने ज्येष्ठाला 11 लाखाला घातला गंडा

वारजे पोलिसांत गुन्हा : मोबाईल कंपनीकडून माहिती संकलित करीत असल्याचे सांगून लुबाडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाइल कंपनीकडून ग्राहकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून माहिती अद्ययावत न केल्यास मोबाइल क्रमांक बंद पाडण्याची बतावणी करून सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून पावणे अकरा लाखांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. एका ज्येष्ठ नागरिकाने … Read more

बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन सात लाखाला घातला गंडा

लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल : वाघोलीतील ४० वर्षीय महिलेची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाइन खरेदीत ऑर्डर बुक न होताच पैसे कट झाल्याने अनोळखी मोबाईलधारकाने पैसे परत मिळवून देतो, असे सांगून पत्नीच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन ७,०८,०७९ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास … Read more

सायबर चोरट्याचा ज्येष्ठ नागरिकाला 5 लाखांचा गंडा

उंड्रीतील ज्येष्ठाला फसविले : पॅन कार्ड टाईप करून लुबाडण्याची नवी पद्धती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सायबर चोरटे हे नेहमी नवनवीन फंडे काढून लोकांना फसवून गंडा घालत असतात. एका पद्धतीची लोकांना माहिती झाली की, ते दुसरा नवा प्रकार काढतात. लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बँक खाते रिकामे करतात. कोंढव्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला बँक खाते … Read more