आवृत्ती पुणे

पीडितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा सराईत जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कारवाई : सहा महिन्यांपासून होता फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे – अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार होता.संदिप ऊर्फ सनी अरुण डाकले, (रा तळजाई वसाहत) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दि.18/3/2021 रोजी सराईत गुन्हेगार संदिप ऊर्फ सनी अरुण डाकले … Read more

सात महिन्यांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : पंढरपूर, मांजरी, हडपसर भागात वेश बदलून वास्तव्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नातील सात महिन्यांपासून पसार असलेल्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात सहकारनगर पोलिसांना यश मिळाले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो त्याचे घर सोडून पसार झाला होता आणि पंढरपूर, मांजरी, हडपसर या भागात वेश बदलून राहत होता. सहकारनगर पोलीस स्टेशन … Read more

धनकवडीत बंद सदनिका फोडून पाच लाख ८० हजारांच्या ऐवजाची चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : धनकवडीमधील बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील ८० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवरु गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुभाष कारके (वय ४९, रा. धनकवडी, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, … Read more