पुण्यात 37 लाखाचे अमली पदार्थ जप्त
अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : विश्रांतवाडी व वानवडी भागातील नागरीकासह ३७ लाख ३० हजार रु किं.चा कोकेन, मॅफेड्रॉन (एम.डी.) व गांजा हे अंमली पदार्थ जप्त केले. अंमली पदार्थ विरोधी पथक २, चे स्टाफ हदीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाली की … Read more