मोटारसायकल चोरास शिताफीने अटक
लोणीकंद पोलिसांची कामगिरी : दीड लाखाची तीन वाहने जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत मोटारसायकल चोरास शिताफीने अटक करण्यात लोणीकंद पोलिसांना यश मिळाले असून, त्याच्याकडून सुमारे दीड लाखाची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.टू व्हिलर वाहनचोरीच्या गुन्ह्यास प्रतिबंध होणेकामी आणि झालेल्या वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येणेकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या आदेशावरून … Read more