हडपसरमधील आकाश भापकर टोळीवर मोक्काचा बडगा
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची कारवाई : आतापर्यंत ५४ गँगवर मोक्काची दणक्यात अॅक्शन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे शहरातील गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उचलला आहे. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या भापकर टोळीच्या म्होरक्यासह 3 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई … Read more