आवृत्ती पुणे

बार्शी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत आरोग्य तपासणी

लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊन व रामभाई शाह रक्तपेढी बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊन व रामभाई शाह रक्तपेढी बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सुमारे दीडशे लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात लिओ क्लबचे … Read more

व्याजाने पैसे उकळणाऱ्या सावकारावर खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखेकडून कारवाई

व्याजासह सर्व रक्कम चुकती करूनही केली अजून पावणेदोन लाख रुपयांची मागणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कर्जाची पन्नास हजारांची संपूर्ण रक्कम व्याजासह परत करूनदेखील अजून पावणेदोन लाख रुपयांची मागणीकरणाऱ्या आणि आठ टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या सावकारावर खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखेकडून कारवाई केली आहे. गाडीतळ, हडपसर, पुणे येथील फिर्यादीने डिसेंबर २०१९ मध्ये सावकार उमाकांत राजू … Read more

दोघे दुचाकीचोर शिताफीने जेरबंद

फरासखाना पोलिसांची कामगिरी : दोन गुन्ह्यांतील दोन दुचाकी ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज बुधवार पेठेमध्ये रात्री मैत्रिणीला भेटण्यासाठी येऊन जाताना वाहनचोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी चोरीच्या गाडीसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत व्यापारी बाजारपेठ असल्यामुळे गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने नागरिकांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. त्यामुळे फरासखाना पोलीस … Read more

सराईत घरफोड्यास ठोकल्या बेड्या

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी : तेहतीस लाखांच्या पाच घरफोड्या उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क घरफोड्या करणाऱ्या सराईतास बेड्या ठोकण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश मिळाले असून, एकूण तेहतीस लाखांच्या पाच घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक मुंढे आणि पोलीस नाईक राऊत यांनी यातील आरोपीचा कसोशीने शोध घेतला … Read more

गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील मध्यभागात वाहतूक व्यवस्थेत गुरुवारपासून बदल

बाजीराव रस्ता तसेच शिवाजी रस्त्यावरील वाहतुकीत १९ सप्टेंबरपर्यंत बदल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गणेश मूर्ती तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी गुरुवारी (ता. ९) शहराच्या मध्यभागात होणारी गर्दी विचारात घेऊन बाजीराव रस्ता तसेच शिवाजी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गर्दी वाढल्यास शिवाजी रस्ता तसेच बाजीराव रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. मध्यभागातील वाहतूक … Read more

आजही सामान्यांमध्ये प्रामाणिकपणा

केदारी पेट्रोल पंपासमोर सापडलेले पाकिट कोंढवा पोलिसांकडे जमा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पाकिटमारी, मंगळसूत्र चोरी, रोख रक्कम आणि मोबाईल अशा चोरीच्या घटना दररोज होत आहेत. मात्र, दुसरीकडे रस्त्यात सापडलेले महत्त्वाचे कागदपत्र आणि रोख रक्कम असलेले पाकिट परत करून सामान्य नागरिकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. पोलिसांनी सांगितले की, सतीश वर्मा (वय ४४, रा. राजविहार सोसायटी, सनशाईन हिलसमोर … Read more

विमानतळ परिसरात १५ किमी अंतरावर प्रखर लाईट बीम वापरावर बंदी

डॉ. रवींद्र शिसवे : विमान आणि हेलिकॉप्टरचा अपघात टाळण्यासाठी उपाययोजना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क लोहगाव वायूसेना व नागरी विमानतळाच्या सुमारे १५ कि.मी. अंतराच्या वायूक्षेत्र परिघामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत प्रखर लाईट बीम वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बुधवार, दि. ८ सप्टेंबर २०२१ पासून दोन महिने कोणालाही वैयक्तिक वा … Read more

कात्रज-नवले ब्रीज दरम्यानच्या रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज-नवले ब्रीज दरम्यानच्या रस्त्यावर अज्ञात वाहनाचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. ही घटना ६ सप्टेंबर २०२१ रोजी साडेनऊ ते सव्वादहाच्या सुमारास घडली. तुलसीराम ग्यानबा खोमणे (वय ४२, रा. सच्चाईमातानगर, आंबेगाव खुर्द, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव … Read more

धक्का का मारला म्हणून विचारले असता लोखंडी चेनने केली मारहाण

विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सार्वजनिक रस्त्याने जात असताना धक्का का मारला विचारले म्हणून तिघांनी लोखंडीचेन व हाताने मारहाण केली. ही घटना विमाननगरमधील बजाज फिर्न्झरसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ६ सप्टेंबर २०२१ रोजी घडली. निल जैन (वय २४, रा. कोनार्क ए-प्लस, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओळखीच्या … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास ५ वर्षे सक्तमजुरी

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : धानोरी परिसरातील सोसायटीमध्ये घडला होता प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्‍यास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला. लखन पेरियार याला शिक्षा सुनावण्यात आली. २६ फेब्रुवारी २०२० … Read more