आवृत्ती पुणे

राज्य पोलिस दलातील ३७ आयपीएस, ५४ उपायुक्त अन् ९२ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क राज्य गृह विभागाने आज पोलिस दलात मोठे फेरबदल करत ३७ आयपीएस अधिकार्‍यांसह ५४ पोलिस उपायुक्त/ पोलिस अधीक्षक/ अप्पर पोलिस अधीक्षक आणि तब्बल ९२ सहाय्यक आयुक्त / पोलिस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलिस अधीक्षक / उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या झालेल्या बदल्या खालील प्रमाणे आहेत. पोलिस अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या … Read more

चिकन सेंटर चालकाला जीवे मारण्याची धमकी देत मागितली खंडणी

गुरुवार पेठेतील प्रकार : दोघांना अटक केली असून, दोन फरारींचा पोलीस तपास सुरू पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क गुरुवार पेठेतील चिकन सेंटरमध्ये गोंधळ घालत जीवे मारण्याची धमकी देऊन पाच हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्यांना अटक केली असून, दोन फरारींचा पोलीस तपास करीत आहेत. ही घटना दि. ७ सप्टेंबर २०२१ रोजी हम चिकन सेंटरमध्ये घडली. झैद … Read more

वाहतूक पोलिसांमुळे फीट आलेल्या दुचाकीस्वाराला मिळाले जीवदान

सोलापूर रस्त्यावरील क्रोम चौकातील घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क चालत्या दुचाकीवरील दुचाकीचालकाला फीट आल्याने तो रस्त्यावर कोसळला. त्यानंतर क्रोमा चौकातील पोलीस उपनिरीक्षक सोहेल इनामदार, पोलीस हवालदार किसन काळे, महिला पोलीस शिपाई पल्लवी वाघचौरे, पोलीस शिपाई विजय शिंदे यांनी त्याला तातडीने बाजूला घेऊन प्रथमोपचार करून रुग्णवाहिका बोलावून खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुचाकीचालक … Read more

लोहगावमधील पवारवस्तीतील घर फोडून एक लाख ९० हजारांचा ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क फ्लॅट कुलूपबंद असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून एक लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना लोहगाव-वाघोलीमधील पवारवस्ती येथे घडली आहे. मंगल सुभाष काळे (वय ५०, रा. माळवाडी, लेन नं.४, पवारवस्ती, वाघोली, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली … Read more

ॲमेझॉन व फ्लिपकार्डची ई-पेद्वारे १६ लाख ८ हजारांची फसवणूक

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ६ ते १७ जून २०२१ दरम्यान घडला आहे. महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क ॲमेझॉन, फ्लिपकार्ड अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट कमिशन बेसीसच्या बदल्यात ई-पेद्वारे खरेदी करण्यास सांगून विश्वास संपादन केला. मात्र, फिर्यादीला कमिशन व रक्कम परत करता सुमारे १६ लाख ८ हजार ५० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार … Read more

ऑईल चोरीप्रकरणी पाच जणांची टोळी जेरबंद

सहकारनगर व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई : बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत टँकरमधून ऑईल चोरी करून त्यामध्ये काळ्या रंगाची भेसळ करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन आणि भारती विद्यापीठ पोलीस … Read more

लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीने प्रियकराचा गळा घोटला

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : पोलीस तपासात तरुणीचा बनाव उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क लिव्ह इन रिलेशनमद्ये राहून स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा मैत्रिणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मैत्रिणी विरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोनल पुरूषोत्तम दाभाडे (वय ३४, सध्या रा. हिंद कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) … Read more

बाप रे… 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कारी रिक्षाचालक जेरबंद

पुणे स्टेशन परिसरातील घटना : सीसीटीव्हीच्या आधारे घेतला आरोपीचा शोध महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सामूहिक बलात्काराच्या घटनेतून पुणे शहर सावरले नसतानाच गुरुवारी पहाटे आणखी एक धक्कादायक प्रकार पुणे स्टेशन परिसरात घडला. एका रिक्षा चालकाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी काही तासातच आरोपींला जेरबंद केले आहे. ‘तक्रार प्राप्त होताच, पोलिसांची … Read more

पिस्टल बाळगणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात

मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई : पिस्टल व 2 काडतुसे जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बैलबाजार समोरील सार्वजनिक शौचालयाच्या मागे मंगळवारी (दि.7) करण्यात आली. आरोपीकडून पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहे.सुरज राकेश शुक्ला (वय-19 रा. धायरी गारमळा, धायरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more

उधार कपडे न दिल्याने दुकानदाराला लाकडी दांडक्याने मारहाण

औंधमधील परिहार चौकातील घटना ; परिसरात घबराटीचे वातावरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क उधार कपडे न दिल्याने दुकानदारास लाकडी दांडक्याने माहराण करीत शिवीगाळ करून भीतीचे वातावरण निर्माण केले.औंधमधील परिहार चौकामधील रिबॉन शॉपमध्ये ही घटना घडली. मिथून जुन्नरकर (वय ३२, रा. पिंपळे-निलख, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीसह दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले की, … Read more