आवृत्ती पुणे

देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : घरी आलेल्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नराधमाने देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध करुन तिच्यावर बलात्कार केला. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सप्टेबर ते ऑक्टोबर 2021 मध्ये घडला … Read more

पदपथावर झोपण्याच्या वादातून एकाचा खून

समर्थ पोलिसांत फिर्याद : नाना पेठेतील पदमजी चौकात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : पदपथावर झोपण्याच्या वादातून एकाने अनोळखी नागरिकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून करणाऱ्याला समर्थ पोलिसांनी अटक केली. हा प्रकार नाना पेठेतील पदमजी चौकातील फुटपाथवर मंगळवारी (दि.3) मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडला. मोहित अमीर अंगीर (वय 30, रा. खडकी) … Read more

स्वा. सावरकर अध्यासन केंद्रात ५७ हजारांची चोरी

डेक्कन पोलिसांत फिर्याद : कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज केला लंपास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वा. सावरकर स्मारक व अध्यासन केंद्राचे कुलूप तोडून ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना (दि. २ ते ३ मे २०२२) रात्री सव्वा अकरा ते सकाळी साडेआठ दरम्यान डेक्कन येथे घडली. याप्रकरणी परिलमल कुलकर्णी (वय ४०, रा. … Read more

लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत कोयत्याने वार करणाऱ्यांवर गुन्हा

सहकारनगर पोलिसांत फिर्याद : तळजाई वसाहत येथील साई चौकात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने वार करणाऱ्यांवर सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पद्मावती येथील तळजाई वसाहत येथे ३ मे २०२२ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.पद्मावती येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने सहकारनगर पोलीस … Read more

मुंबईहून पुण्यात मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्याला ठोकल्या बेड्या

दहशतवादविरोधी पथकाची कारवाई : ११८ ग्रॅम वजनाचे १२ लाखांचे अंमली पदार्थ जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईहून पुणे स्टेशन परिसरातील एका तस्करावर दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून अटक केली. आरोपीकडून १२ लाख रुपयांचे ११८ ग्रॅम एम डी (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले आहे. मोबाईल, डिजिटल वजन काटा, २ हजार ५९० रुपये रोख, आधारकार्ड, डेबीट … Read more

वाहन चोरी करणारे दोन अट्टल चोरटे अटकेत

गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : १५ दुचाकी जप्त करून १५ गुन्हे उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहनचोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून १५ दुचाकी जप्त करून १५ गुन्हे उघडकीस आणले. निलेश शिवरकर (वय-33, रा. म्हातोबाची आळंदी, पानमळा, ता. हवेली), प्रशांत चव्हाण (वय-34, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर, … Read more

वाहनचोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहनचोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने बेड्या ठोकल्या. आरोपीकडून २,९५,००० रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल आणि दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. बच्चनसिंग जोगेंदरसिंग भोंड (वय २३, रा. बिराजदारनगर, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरोडा … Read more

तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावीपणे राबवावा

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर : सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनामुळे युवा वर्गामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, ही बाब गंभीर आहे. सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था कोलमडत असून, हे थांबवण्यासाठी कोट्पा 2003 कायदा प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. मराठवाडा ग्रामीण … Read more

शारीरीक संबंधाची मागणी करणार्‍या मॉलच्या मॅनेजरवर गुन्हा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : शरीर संबंधास नकार देताच कामावरून काढून टाकले महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : रिपोर्टिंगला आलेल्या महिलेकडे एकटक पाहणे, लगट करण्याचा प्रयत्न करुन शारीरीक संबंधाची मागणी करणार्‍या कोंढव्यातील मॉलच्या मॅनेजरवर कोंढवा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १७ फेब्रुवारी २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे. प्रशांत मोरे (वय ४०, कोंढवा) असे … Read more

डॉक्टरांना धमकावून खंडणी घेणारा मंगेश कांचन जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : खंडणी घेताना रंगेहाथ राहत्या घरात पकडले महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : दोन डॉक्टरांना धमकावून तीस लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्याच्या राहत्या घरात खंडणी घेताना मंगळवारी (दि.12) उरुळी कांचन येथे लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली.मंगेश माणिक कांचन (वय – 35 रा. पाढरस्थळ, उरुळी … Read more