आवृत्ती पुणे

विनयभंगाच्या प्रकरणातील डॉक्टराचे अपहरण करुन लुटले

कोंढवा पोलिसांत चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आजारावर औषध घेण्यासाठी आलेल्या एका 22 वर्षाच्या तरुणीला तपासताना तिचा विनयभंग केल्याचा सुहेल बाबासाहेब तांबोळी या डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या डॉक्टराने चौघा जणांनी आपल्याला क्लिनिकमधून जबरदस्तीने ओढून जवळच्या गल्लीत नेऊन तेथे मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच गळ्यातील … Read more

राज्यपालाविरुद्ध आंदोलनकर्त्या ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा

महापालिकेच्या जुन्या इमारतीसमोर २८ फेब्रुवारी रोजी केले होते आंदोलन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी परवानगी न घेता २८ फेब्रुवारी महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या पायर्‍यावर आंदोलन केले होते. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, महेश … Read more

बिल्डर सूर्यकांत काकडे, कृष्णा गुरूजी यांच्यासह 9 जणांवर गुन्हा

कोथरूड पोलिसांत फिर्याद : मंत्र-तंत्र, लिंबू ठेवून वश करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलगा व्हावा यासाठी सूनेचा छळ करुन तिच्या बेडखाली मंत्र-तंत्र करुन आणलेले व तिचे नाव लिहिले लिंबु ठेवून त्यांना वश करण्याचा प्रयत्न करणे, मंत्रून दिलेल्या पावडरचे अस्वच्छ, बेचव व काळे पाणी पिण्यास भाग पाडणे, तसेच पहिले लग्न झाले असतानाही ते … Read more

‘टीईटी’मध्ये हरकळ या एजंटच्या ११२६ अपात्रांना केले पास

सायबर पोलिसांच्या तपासात उघड : नाशिक विभागात सर्वाधिक दोन हजार ७७० अपात्रांना पैसे घेऊन पास केल्याचे निष्पन्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ – २० च्या परीक्षेमध्ये जी. ए. सॉफ्टवेअरचा प्रीतीश देशमुख याने संगनमत करुन तब्बल ७ हजार ८८० अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन पात्र केले होते. त्यातील संतोष हरकळ या एकाच … Read more

घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

हडपसर पोलिसांची कामगिरी : २७ मालमत्तेचे गुन्हे उघड, ३३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून सात घरफोड्या उघडकीस आणल्या असून, १३ तोळे सोने, साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हडपसर पोलीस स्टेशनमधील तपास पथकाने मागिल महिन्यात १४ घरफोडी, २ … Read more

परराज्यातील दोन अट्टल वाहनचोरांना ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ची कारवाई : पुण्यातील 11 दुचाकी जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-१ने दोन परराज्यातील अट्टल वाहन चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पुण्यातून चोरलेली 11 वाहने जप्त करुन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. … Read more

शांत, संयमी व तणावरहित जीवनाचा आनंद घ्या

जागतिक महिला दिनी भरोसा सेलच्यावतीने महिलांचा सन्मान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शांत आणि निवांत मन हेच जीवनातील सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी उत्तम आणि अंतिम साधन आहे. प्रत्येकाने शांत राहून, संयमी व तणावरहित आनंदी जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, असा सल्ला पोलीस अधिकाऱ्यांनी दिला.जागतिक महिला दिनानिमित्त गुन्हे शाखा भरोसा सेलच्यावतीने विधी अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, कौटुंबिक हिंसाचार, … Read more

स्पा सेंटर चालकाला धमकी देणारा तोतया पोलीस जेरबंद

वाकड पोलिसांत फिर्याद : एक लाख रुपये दे नाहीतर व्हिडीओ व्हायरल करेन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस असल्याचे सांगून एकाने स्पा मसाज सेंटर चालकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. तसेच यातील काही रक्कम आरोपीने स्विकारली. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.7) … Read more

मौजमजेसाठी 43 लाख चोरणाऱ्या रोखपालाला ठोकल्या बेड्या

लोणीकंद पोलिसांनी गोव्यातून केली अटक : जम्पोटेल टेक्नॉलॉजी कंपनीतून झाली होती चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : होलसेल किराणा मालाची विक्री करणाऱ्या लोणीकंद येथील जम्बोटेल टेक्नॉलॉजी कंपनीचे 43 लाख रुपये चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात रोखपाल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करुन लोणीकंद पोलिसांनी अवघ्या … Read more

टॅलेंट शो, उखाणे आणि नृत्यांच्या खेळात रंगला महिला दिन

शिवाजीनगर मुख्यालय : महिला पोलिस अधिकारी-अंमलदारांनी घेतला सहभाग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टॅलेंट शो, उखाणे, नृत्यांच्या खेळात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला अधिकारी-अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील रिक्रेशन हॉलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पोलीस आयुक्त यांच्या धर्मपत्नी जुगनू गुप्ता, अपर पोलीस आयुक्त यांच्या … Read more