आवृत्ती पुणे

राजा माने यांना “न्यूज मेकर्स अचिव्हर्स” राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

१ मे रोजी मुंबईत पुरस्कार वितरण महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क मुंबई : “अफ्टरनून व्हॉइस”या माध्यम समुहाच्यावतीने दिला जाणारा या वर्षीचा “न्यूज मेकर्स अचिव्हर्स ” राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ संपादक, लेखक, माध्यम तज्ज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मुंबईत यशवंतराव … Read more

TDM मधील ‘मन झालं मल्हारी’ गाणं रिलीज

पृथ्वीराज- कालिंदा जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक भाऊराव कऱ्हाडे यांचा नवा चित्रपट ‘टीडीएम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटातील गाण्यांची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. टीडीएम चित्रपटातील ‘एक फुल वाहतो सखे’ या हळुवार प्रेम फुलवणाऱ्या गाण्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. हे गाणं अजूनही प्रेक्षकांच्या … Read more

वाहनचोरीच्या 14 गुन्ह्यांचा छडा लावत 10 लाखाच्या मुद्देमालासह आरोपीला अटक

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर पोलिसांनी 14 वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला असून मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेतले आहे. परशुराम उर्फ परश्या मोरे असे या आरोपीचे नाव असून त्याचे वय 24 वर्ष आहे. त्याच्याकडून 10 लाख रूपये किंमती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 3 होंडा युनिकॉर्न, 2 अँक्टीव्हा, 2 पॅशन, 2 शाईन, 1 ज्युपीटर, … Read more

आपल्या जवळची कौशल्ये जोपासायला शिका – जयमाला इनामदार

अभिनेत्री जयमाला इनामदारांसह विविध क्षेत्रातल्या व्यक्तींचा गौरव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : प्रत्येकाकडे असलेली उत्तम कला, कौशल्य, वेगळेपण जोपासण्याची गरज आहे, त्यात आपले संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद असते, असे प्रतिपादन जयमाला इनामदार यांनी केले. सद्गुरु शंकर महाराज उपासना केंद्र, अंकुश मित्र मंडळ व ओंकार प्रतिष्ठान आयोजित शिवजन्मोत्सव – महाशिवरात्र उत्सव सोहळ्याचे औचित्य साधून कला, … Read more

अमली पदार्थ विरोधी कारवाईत सुमारे चाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : येथील कोंढवा पोलिस हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असलेल्या अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे पोलिस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे 40 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. कोंढव्यातल्या इनाम नगर गल्लीत राहणाऱ्या शाहिद शेख, 49 वर्षीय इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील एकूण 40 लाख 33 हजार 200 रूपये … Read more

ओडिसातल्या आर्थिक गुन्ह्यातल्या आरोपीला मुंढव्यातून अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ओडिसा राज्यातल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने, मुंढवा पोलिसांच्या मदतीने आर्थिक गुन्ह्यातल्या आरोपी विशाल उतकर याला पुण्यातून अटक केली. प्रथमदर्शनी आरोपी ने क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांची अफरातफर केली असल्याची माहिती समोर आली आहे.या आर्थिक गुन्ह्यांतर्गत भुवनेश्वरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक रीना बेहरा आणि त्यांचे पथक पुण्यात दाखल झाले … Read more

“यु. टी. पवार यांचे डी.आय.जी. पदावर प्रमोशन”

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागातील ज्येष्ठ अधिकारी यु.टी. पवार यांची नुकतीच डी.आय.जी. पदावर (औरंगाबाद) संभाजीनगर येथे पदोन्नती झाली आहे. यु.टी. पवार हे 1998 पासून कारागृह विभागात उपअधीक्षक ते डीआयजी पदापर्यंत कायमच आपल्या कार्यपद्धती व कर्तव्यनिष्ठेमुळे चर्चेत राहिले. कारागृहाच्या शासकीय जागेवरील अतिक्रमण असो किंवा मोठमोठ्या अंडरवर्ल्ड, गँगस्टर आरोपी यांचा कर्दनकाळ असो, किंवा … Read more

उत्कर्ष शाळेत बालदिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : १४ नोव्हेंबर म्हणजेच बालदिन. काकडेदेशमुख शिक्षण संस्थेच्या, उत्कर्ष इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बालदिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक वेष परीधान करुन आलेल्या, बाल चिमुकल्यांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले ,”चाचा नेहरु झिंदाबाद” अशा घोषणा देत कात्रज परीसरात फेरी काढण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा, शांभवी काकडे उपस्थिती … Read more

माय माऊली केअर सेंटरमध्येमध्ये लायन्स क्लबचा स्नेहमेळावा

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : दि. ३० तारखेला सकाळी कात्रज-कोंढवा रोड येथे माय माऊली केअर सेंटरमध्ये लायन्स क्लब 3234 डिस्ट्रिक्टच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भल्या सकाळीच  हिंदी-मराठी, जुन्या-नव्या गाण्याची मैफिल यासाठी जिल्हाभरातून लायन्स क्लब पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थिती व त्यांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे मैफिल अधिकच रंगतदार होत गेली. यावेळी लायन्स … Read more

पुणे पोलीस आयुक्तांचे मोक्काचे शतक : संघटित गुन्हेगारीचे मोडले कंबरडे

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यासह देशभरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांच्या टोळीविरुद्ध पुणे शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि.७ ऑक्टोबर) महाराष्ट्र गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. सायबर भामट्यांविरुद्ध कडक पावले उचलत केलेली देशभरातील ही पहिली कारवाई ठरली आहे. या कारवाईमुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पुणे शहरातील ‘मोक्का’ कारवाईचे यांचे नाबाद शतक पूर्ण झाले असून, … Read more