आवृत्ती पुणे

वाँटेड असलेले दोन सख्खे भाऊ जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकची कामगिरी : आरोपी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विविध गुन्ह्यांत वाँटेड असलेल्या दोघा सख्खा भावांना जेरबंद करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकला यश मिळाले असून, दोन्ही आरोपींना फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुणे शहर आयुक्तालयाचे अभिलेखावरील तडीपार, पाहिजे, फरारी आरोपींचा शोध घेण्याचे अनुषंगाने … Read more

पोलिसांवर हल्ला करून मोक्कातील कुख्यात फरारी जेरबंद

युनिट-५ची कारवाई : घरफोडी-वाहनचोरीसह अनेक गुन्हे उघडकीस, साडेबारा लाखांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांवर हल्ला करणारा मोक्कामधील कुख्यात फरारी आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून घरफोडी व वाहनचोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून लाखांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई युनिट पाचच्या पथकाने केली. जयसिंग ऊर्फ पिल्लुसिंग कालुसिंग जुनी (वय २८, रा. बिराजदारनगर, … Read more

व्यावसायिकाकडे खंडणी मागणारा जेरबंद

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : यापूर्वीही उकळली होती पाच लाखांची खंडणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर येथील व्यावसायिकाकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास तुम्हाला जड जाईल, अशी धमकी देणार्‍यास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार हडपसर येथील माळवाडी रोडवरील कुमार पिका सोसायटी येथे गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. … Read more

आला रे आला, तुमचा बाप आला’ गजा मारणेच्या रॅलीचा व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई

एक वर्षासाठी केले स्थानबद्ध : तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर काढली होती रॅली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांची तळोजा तुरुंगातून सुटका करण्यात आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी मुंबई-पुणे द्रितगती महामार्गावर रॅली काढली होती. या रॅलीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. गजा मारणेच्या रॅलीची व्हिडीओ क्लिप व्हायरल करणाऱ्या पुण्यातील गुंडावर … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

वाहनचालक फरार : हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी उड्डाण पुलावरील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक बसली. या अपघातात मोटारसायकस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना १५ सप्टेंबर २०२१ रात्री अकरा ते १६ सप्टेंबर २०२१ सकाळी सहाच्या सुमारास घडली. सागर दरिअप्पा बंडगर (वय २८, रा. … Read more

‘चिकनगुनिया’वर औषध देतो म्हणून 29 वर्षीय तरूणीशी ‘लगट’

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘चिकनगुनिया’वर आयुर्वेदिक औषध देतो, असे सांगून तरुणीवर बलात्कार करुन बदनामी करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. रवि गायकवाड (रा़ गणेशनगर, चंदननगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसरमधील एका २९ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले … Read more

‘कानून के हाथ बहुत लंबे होते है!

पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरारी आरोपीला ४१ वर्षांनी ठोकल्या बेड्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘कानून के हाथ बहुत लंबे होते है, कानुन के हाथ से कोई मुजरीम नही छूट सकता’ अशी हिंदीत म्हण आहे. कायद्याचे हात किती लांब असू शकतात याचा प्रत्यय पुण्यात नुकताच एका घटनेत आला आहे. 1980 साली जबरी दरोडा टाकून रोकड … Read more

पुण्यातील भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणीची मागणी

तोतया पत्रकारासह टोळी गजाआड : सापडले सीबीआयचे बनावट ओळखपत्र महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडे खंडणीची मागणी कलेल्याचा प्रकार समोर आला आहे. हनीट्रॅपमध्ये अडकवून 5 लाखांची खंडणी मागणाऱ्या पुण्यातील तोतया पत्रकारासह चार जणांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडे सीबीआय अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र पोलिसांना … Read more

पोलीस बांधवांची सेवा करण्याची ही संधी

उल्हासदादा पवार : स्व.सुभाष लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून फूड पॅकेटचे वितरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागील अनेक वर्षापासून सुभाष लोढा हे पोलीस बांधवांना गणपतीमध्ये जेवण देत असत त्यांच्या पश्चात त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून देखील ही पोलीस बांधवांची सेवा करण्याची संधी पुढे चालवली जात आहे, हे कौतुकास्पद आहे. असे मत काँग्रेसचे जेष्ठ … Read more

पोलीस शिपाई पदासाठीची परीक्षा पाच ऑक्टोबर रोजी होणार

२०१९ मधील 214 जागांसाठीची जाहिरात : २२ सप्टेंबरपासून ई-मेलवर प्रवेशपत्र उपलब्ध होणार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या २१४ पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरतीकरिता २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीविषयक लेखी परीक्षा दि. ०५ ऑक्टोबर २०२१ होणार असून, प्रवेशपत्र २२ सप्टेंबरपासून ई-मेलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.पुणे शहर पोलीस दलाच्या … Read more