महिलेचा चाकूने सपासप वार करणारा जेरबंद
भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : पुण्याच्या कात्रज घाटात प्रेमसंबंधातून घडले प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुण्यात प्रेम संबंधातून एका 32 वर्षीय महिलेचा चाकुने सपासप वार करून खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी चाकुने वार करून खून करणार्याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कात्रजच्या … Read more