घरफोडीच्या गुन्ह्यातील वॉचमनला जेरबंद
गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क शहरात घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, सुरक्षारक्षकानेच चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. घरफोडी गुन्ह्यात सहभागी असलेल्या वॉचमनला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अमर गजानन सुर्यवंशी (वय-48 … Read more