आवृत्ती पुणे

तीन लाखांचे मेफेड्रॉन विकणारा ताब्यात

अमली पदार्थ विरोधी पथक क्र. एकची कामगिरी : एकूण सव्वासहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अमली पदार्थ विरोधी पथक क्र. १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी ३,०६,९०० रुपये किमतीचा २० ग्रॅम ४६० मिलिग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमास सिंहगड पोलीस ठाणे हद्दीतून शिताफीने पकडून अटक केली असून, एकूण … Read more

पुन्हा घरफोडी करण्यासाठी आला आणि अडकला पोलिसांच्या जाळ्यात

गुन्हे शाखा युनिट-२ ची कामगिरी : जामिनावर सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आधी घरफोडी केलेल्या ठिकाणीच पुन्हा घरफोडी करण्यासाठी आलेला असताना जामिनावर सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट-२ पुणे शहर पेलिसांना यश मिळाले असून, आरोपीकडून पाउणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्याचा तपास गुन्हे … Read more

पीएमपी बसमध्ये तीन लाख ८०हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी

खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : कात्रज-वाकडेवाडी दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पीएमपी बसमध्ये कात्रज-वाकडेवाडी प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेची पर्स चोरून नेली. या पर्समध्ये तीन लाख हजार रुपयांचे दागिने होते. याप्रकरणी औरंगाबादमधील ५२ वर्षीय महिलेने खडकी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. … Read more

होळकरवाडीत फ्लॅट फोडून सव्वादोन लाखाची चोरी

चोरीच्या घटनात वाढ : बंदोबस्त वाढवून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क चोरट्याने फ्लॅट फोडून रोख दोन लाख रुपयांसह सोन्या-चांदीचे २० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना होळकरवाडीतील समाधान हाईट्समध्ये ११ सप्टेंबर रोजी घडली. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी … Read more

व्यायामाला जाणाऱ्यास मारहाण करून लुटले

हडपसर-ग्लायडिंग सेंटरजवळील घटना : हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क व्यायामाला जात असताना दगडाने व हाताने मारहाण करून चार हजार रुपये लुटून नेणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना ग्लायडिंग सेंटर येथील डीमार्टजवळ ११ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. गणेश गौतम कोरडे (वय २१, रा. सिद्धीविनायक पेट्रोल पंपासमोर, शेवाळेवाडी, हडपसर) असे … Read more

महिलेचा चाकूने सपासप वार करणारा जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : पुण्याच्या कात्रज घाटात प्रेमसंबंधातून घडले प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुण्यात प्रेम संबंधातून एका 32 वर्षीय महिलेचा चाकुने सपासप वार करून खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी चाकुने वार करून खून करणार्‍याला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कात्रजच्या … Read more

हडपसरमधील आकाश भापकर टोळीवर मोक्काचा बडगा

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची कारवाई : आतापर्यंत ५४ गँगवर मोक्काची दणक्यात अ‍ॅक्शन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे शहरातील गुन्हेगारावर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उचलला आहे. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या भापकर टोळीच्या म्होरक्यासह 3 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई … Read more

पुण्यात लग्नाचे बनावट प्रमाणपत्र देऊन तरुणीला 11 लाखांना गंडा

निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : जीवनसाथी डॉट कॉम संकेतस्थळावर झाली ओळख महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क विवाह संस्थेच्या वेबसाईटवरुन ओळखीतून विश्वास संपादन करून एकाने लग्नाचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन तरुणीला तब्बल ११ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रेमराज थेवराज (रा. चेन्नई, तामिळनाडू) याच्याविरुद्ध निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २७ … Read more

भास्कर काकडेविरुद्ध खटल्याचे न्यायालयाचे आदेश

श्री शिवाजी शिक्षण मंडळाच्या बदनामी प्रकरण : २५ लाख रु. अब्रुनुकसान भरपाईचा दावा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यातील गौडगावमधील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या बदनामीबाबत अॅड. प्रशांत शेटे यांनी फौजदारी न्यायालयात दाखल केले होते. त्यानुसार भास्कर जगन्नाथ काकडे यांच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रक्रिया सुरू करण्याचे व संशयित काकडे यास न्यायालयात हजर … Read more

दोघांकडून चौदा लाखांचा गांजा जप्त

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची कामगिरी : टाटा अल्ट्रॉसह बत्तीस लाखांचा ऐवज ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क नाशिक येथून आलेल्या दोन गांजा तस्करांना लोहगाव वाघोली रोडवर ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १४,३५,००० किमतीचा ७१ किलो ७५५ ग्रॅम गांजाचा साठा आणि टाटा अल्ट्रॉ टेम्पोसह बत्तीस लाखांचा ऐवज जप्त केला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक … Read more